Jump to content

महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महाराष्ट्र राज्य विधानसभा मतदारसंघ सूची या पानावरून पुनर्निर्देशित)

भारताचे सध्याचे महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आले. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या पहिल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची संख्या 264 होती. 33 मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव होते आणि 14 जागा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव होत्या. 2008 मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या परिसीमनानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी खालीलप्रमाणे आहे. सध्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी २९ मतदारसंघ राखीव आहेत आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी २५ मतदारसंघ राखीव आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा नकाशा

यादी 85

[संपादन]

सध्याच्या मतदारसंघांची यादी (2008 पासून)

जिल्हा मतदारसंघ क्रमांक विधान सभा मतदारसंघाचे नाव आरक्षण व्याप्ती लोकसभा मतदारसंघ
नंदुरबार 1 अक्कलकुवा अनुसूचित जमाती - ST
  1. अक्कलकुवा तहसिल
  2. अक्राणी तहसिल
नंदुरबार
2 शहादा अनुसूचित जमाती - ST
  1. तळोदा तहसिल
  2. शहादा तहसिल (भाग), महसूल मंडळ- म्हसावद, ब्राह्मणपुरी, असलोद, शहादा आणि शहादा नगरपालिका
3 नंदुरबार अनुसूचित जमाती - ST
  1. शहादा तहसिल (भाग), महसूल मंडळ - कलसाडी, प्रकाशा, सांगरखेडा, वडाळी
  2. नंदुरबार तहसिल (भाग), महसूल मंडळ - कोरीट, खोंडामळी, रनाळे, नंदुरबार आणि नंदुरबार नगरपालिका
4 नवापूर अनुसूचित जमाती - ST
  1. नवापूर तहसिल
  2. नंदुरबार तहसिल (भाग), महसूल मंडळ- धानोरा, आष्टे
धुळे 5 साक्री अनुसूचित जमाती - ST
  1. साक्री तहसिल (दुसाने महसूल मंडळ वगळता)
6 धुळे ग्रामीण -
  1. धुळे तहसिल (भाग), महसूल मंडळ- लामकानी, सोनगीर, फागणे, मुकटी, धुळे, कुसुंबे, आर्वी आणि शिरुर
धुळे
7 धुळे शहर -
  1. धुळे तहसिल (भाग), धुळे महानगरपालिका
8 सिंदखेडा -
  1. सिंदखेडा तहसिल
  2. साक्री तहसिल (भाग), महसूल मंडळ - दुसाने
9 शिरपूर अनुसूचित जमाती - ST
  1. शिरपूर तहसिल
नंदुरबार
जळगांव 10 चोपडा अनुसूचित जमाती - ST
  1. चोपडा तहसिल
  2. यावल तहसिल (भाग), महसूल मंडळ- किनगांव, साकळी
रावेर
11 रावेर -
  1. यावल तहसिल (भाग), महसूल मंडळ- यावल, यावल नगरपालिका, महसूल मंडळ भालोद, फैजपूर आणि फैजपूर नगरपालिका
  2. रावेर तहसिल (भाग), रावेर आणि रावेर नगरपालिका, महसूल मंडळ- खिरोदा आणि खानापूर
12 भुसावळ अनुसूचित जाती - SC
  1. भुसावळ तहसिल
13 जळगाव शहर -
  1. जळगाव तहसिल (भाग), जळगाव महानगरपालिका
जळगांव
14 जळगाव ग्रामीण -
  1. जळगाव तहसिल (भाग), महसूल मंडळ- कानळदे, असोदा, जळगांव, नाशिराबाद आणि म्हसावद
  2. धरणगांव तहसिल
15 अमळनेर -
  1. अमळनेर तहसिल
  2. पारोळा तहसिल (भाग), महसूल मंडळ - बहादरपूर आणि शेळावे
16 एरंडोल -
  1. एरंडोल तहसिल
  2. पारोळा तहसिल (भाग), महसूल मंडळ- चोरवड, तामसवाडी, पारोळा आणि पारोळा नगरपालिका
  3. भडगांव तहसिल (भाग), महसूल मंडळ - आमडदे
17 चाळीसगांव -
  1. चाळीसगांव तहसिल
18 पाचोरा -
  1. पाचोरा तहसिल (महसूल मंडळ कुऱ्हाड वगळून)
  2. भडगाव तहसिल (भाग), महसूल मंडळ- कोळगाव, भडगांव आणि गोंडगांव
19 जामनेर -
  1. जामनेर तहसिल
  2. पाचोरा तहसिल (भाग), महसूल मंडळ- कुऱ्हाड
रावेर
20 मुक्ताईनगर -
  1. रावेर तहसिल (भाग), महसूल मंडळ- खिरडी, सावदा आणि सावदा नगरपालिका
  2. मुक्ताईनगर तहसिल
  3. बोदवड तहसिल
बुलढाणा 21 मलकापूर -
  1. नांदुरा तहसिल
  2. मलकापूर तहसिल
22 बुलढाणा -
  1. मोटाला तहसिल
  2. बुलढाणा तहसिल (भाग), महसूल मंडळ- पाडाळी, बुलढाणा ग्रामीण आणि बुलढाणा नगरपालिका
बुलढाणा
23 चिखली -
  1. चिखली तहसिल (भाग) महसूल मंडळ - उंद्री, अमदापूर, एकलरा, चिखली आणि चिखली नगरपालिका, हटणी, कोलारा
  2. बुलढाणा तहसिल (भाग), महसूल मंडळ - रायपूर, धाड, म्हसळा बुद्रुक
24 सिंदखेड राजा -
  1. देऊळगांव राजा तहसिल
  2. सिंदखेड राजा तहसिल
  3. चिखली तहसिल (भाग), महसूल मंडळ- मेरा
  4. लोणार तहसिल (भाग), महसूल मंडळ - बीबी
25 मेहकर अनुसूचित जाती - SC
  1. मेहकर तहसिल
  2. लोणार तहसिल (भाग), महसूल मंडळ - सुलतानपूर, टिटवी, लोणार आणि लोणार नगरपालिका
26 खामगांव -
  1. खामगांव तहसिल
  2. शेगांव तहसिल (भाग), महसूल मंडळ - जळंब, पहूरजिरा, माटरगांव
27 जळगाव (जामोद) -
  1. संग्रामपूर तहसिल
  2. जळगांव (जामोद) तहसिल
  3. शेगाव तहसिल (भाग), महसूल मंडळ -मानसगाव, शेगांव आणि शेगांव नगरपालिका
अकोला 28 अकोट -
  1. तेल्हारा तहसिल
  2. आकोट तहसिल (भाग), महसूल मंडळ -उमरा, पणज, आकोट आणि आकोट नगरपालिका
अकोला
29 बाळापूर -
  1. बाळापूर तहसिल
  2. पातूर तहसिल
  3. अकोला तहसिल (भाग), महसूल मंडळ- उगवा
30 अकोला पश्चिम -
  1. आकोला तहसिल (भाग), अकोला महानगरपालिका वॉर्ड क्र. १ ते ७, १३ ते ३०, ३८ ते ५३ आणि ५६ ते ६५
31 अकोला पूर्व -
  1. आकोट तहसिल (भाग), अकोला मनपा (भाग) वॉर्ड क्र. ८ ते १२, ३१ ते ३७, ५४ आणि ५५
  2. आकोट तहसिल (भाग), महसूल मंडळ - कुटासा आणि चोहोट्टा
  3. आकोला तहसिल (भाग), महसूल मंडळ - घुसर, पळसो बुद्रुक, बोरगांव मंजू, कापशी, अकोला, उमरी प्रागणे बाळापूर (सीटी) आणि मलकापूर (सीटी)
32 मुर्तिजापूर अनुसूचित जाती - SC
  1. मुर्तिजापूर तहसिल
  2. बार्शिटाकळी तहसिल
  3. अकोला तहसिल (भाग), महसूल मंडळ -कुरणखेड
वाशिम 33 रिसोड -
  1. मालेगांव तहसिल
  2. रिसोड तहसिल
34 वाशिम अनुसूचित जाती - SC
  1. मंगरुळपीर तहसिल
  2. वाशिम तहसिल
यवतमाळ-वाशिम
35 कारंजा -
  1. कारंजा तहसिल
  2. मनोरा तहसिल
अमरावती 36 धामणगाव रेल्वे - १. नांदगांव खंडेश्वर तहसिल, २. चांदूर रेल्वे तहसिल आणि ३. धामणगांव रेल्वे तहसिल वर्धा
37 बडनेरा - १. अमरावती तहसिल (भाग), महसूल मंडळ - अमरावती आणि बडनेरा, अमरावती म.न.पा. वॉर्ड क्र. ६ ते १८, ३२ ते ४०, ५७ ते ६१, ७२, ७३, (३) भातकुली तहसिल (भाग), महसूल मंडळ भातकुली आणि निंभा अमरावती
38 अमरावती - १. अमरावती तहसिल (भाग), अमरावती म.न.पा., वॉर्ड क्र. १ ते ५, १९ ते ३१, ४१ ते ५६ आणि ६२ ते ७१
39 तिवसा - . तिवसा तहसिल, २. मोर्शी तहसिल (भाग), महसूल मंडळ- नेर पिंगळाई, धामणगांव, ३. अमरावती तहसिल (भाग), महसूल मंडळ, - शिराळा, माहुली जहांगीर, नांदगांव पेठ आणि वालगांव ४. भातकुली तहसिल (भाग),

महसूल मंडळ- आष्टी, खोलापूर

40 दर्यापूर अनुसूचित जाती - SC १. दर्यापूर तहसिल, २. अंजनगांव सूर्जी तहसिल, ३. अचलपूर तहसिल (भाग), महसूल मंडळ- रासेगांव
41 मेळघाट अनुसूचित जमाती - ST १. धारणी तहसिल, २. चिखलदरा तहसिल, ३. अचलपूर तहसिल (भाग), महसूल मंडळ परतवाडा, पथ्रोट
42 अचलपूर - १. चांदूरबाजार तहसिल, २. अचलपूर तहसिल (भाग), महसूल मंडळ शिराजगांव कसबा, अचलपूर आणि अचलपूर (न.पा.)
43 वरूड-मोर्शी - १. वरुड तहसिल, २. मोर्शी तहसिल (भाग), महसूल मंडळ- अंबाडा, हिवरखेड, रिद्धपूर, मोर्शी आणि मोर्शी न.पा. वर्धा
वर्धा 44 आर्वी - १. आष्टी तहसिल, २. कारंजा तहसिल, ३. आर्वी तहसिल
45 देवळी -
  1. देवळी तहसिल
  2. वर्धा तहसिल (भाग), महसूल मंडळ- अजनी, सेवाग्राम, वायगांव, वायफड
  3. हिंगणघाट तहसिल (भाग), महसूल मंडळ -कानगांव आणि अलीपूर
46 हिंगणघाट -
  1. समुद्रपूर तहसिल
  2. सेतू तहसिल (भाग), महसूल मंडळ- सिंदी आणि सिंदी नगरपालिका
  3. हिंगणघाट तहसिल (भाग), महसूल मंडळ- सावली, वडनेर, पोहाणा, हिंगणघाट आणि हिंगणघाट नगरपालिका
47 वर्धा -
  1. वर्धा तहसिल (भाग), महसूल मंडळ -वर्धा आणि वर्धा नगरपालिका
  2. सेतू तहसिल (भाग), महसूल मंडळ- हिंगणी, झाडशी आणि सेलू
नागपूर 48 काटोल - १. नरखेड तहसिल, २. काटोल तहसिल ३. नागपूर (ग्रामीण) तहसिल (भाग), महसूल मंडळ वाडी, (भाग- अ) गावे बंधारा, कवडीमेट, सिरपूर, भूयारी, खैरी, आमगांव, ढगा, बाजारगांव, खापरी, शिवा, सावंगा, वंजारा, पाचनवरी, सातनवरी, मालेगांव (खुर्द), मालेगांव (बुद्रुक), पाद्रीखापा, मोहगांव (बुद्रुक), मोहगांव (खुर्द), धामना, लिंगा, पेठकाळडोंगरी, चंद्रपूर आणि व्याहाड रामटेक
49 सावनेर - १. कळमेश्वर तहसिल, २. सावनेर तहसिल
50 हिंगणा - १. हिंगणा तहसिल, २. नागपूर (ग्रामीण) तहसिल (भाग) महसूल मंडळ- बोरी, वाडी (भाग-ब), गावे वलनी, ब्राह्मणवाडा, बैलवाडा, गुमथळा, घोगली, लोणारा, भोकारा, चक्कीखापा, भरतवाडा, खंडाळा, पारडी, आष्टी, बोरगाव, माहुरझारी, पीटेसूर. गोधनी (रेल्वे), फेटरी, गोन्ही, येरला, चिचोली, बोढाळा, लावा, खडगांव, द्रुगधामना, सुराबर्डी, (३) वाडी सीटी, (४) दवलामेटी सीटी, (५) सोनेगांव (निपाणी) सीटी
51 उमरेड अनुसूचित जाती - SC १. भिवापूर तहसिल २. उमरेड तहसिल ३.कुही तहसिल
52 नागपूर दक्षिण पश्चिम - नागपूर तहसिल (भाग), नागपूर (म.न.पा.) (भाग)- वॉर्ड क्र. १२ ते १६. ४३ ते ५१, ७९ ते

८२ आणि १०३ ते १०५

नागपूर
53 नागपूर दक्षिण - नागपूर तहसिल (भाग), नागपूर (म.न.पा.) (भाग) वॉर्ड क्र.९ ते ११. ३७ ते ४२. ७३ ते ७८, ९९ ते १०२ आणि १२०
54 नागपूर पूर्व - नागपूर तहसिल (भाग), नागपूर

(म.न.पा.) (भाग), वॉर्ड क्र. ६ ते ८ २८ ते ३६ आणि ६७ नागपूर ते ७२

55 नागपूर मध्य - नागपूर तहसिल (भाग), नागपूर (म.न.पा.) (भाग), वॉर्ड क्र. ६६. ९२ ते ९८, १०९ ते ११९ आणि १२१ ते १२९
56 नागपूर पश्चिम - नागपूर तहसिल (भाग), नागपूर (म.न.पा.) (भाग) वॉर्ड क्र. १, १७ ते २१, ५२ ते ५९, ८३ ते ८७, १०६ ते १०८ आणि ९९९
57 नागपूर उत्तर अनुसूचित जाती - SC नागपूर तहसिल (भाग), नागपूर (म.न.पा.) (भाग) वॉर्ड क्र. २ ते ५, २२ ते २७, ६० ते ६५ आणि ८८ ते ९१
58 कामठी - १. कामठी तहसिल, २. मौदा तहसिल (भाग), महसूल मंडळ खाट आणि मौदा आणि ३. नागपूर (ग्रामीण) तहसिल (भाग), महसूल मंडळ नागपूर रामटेक
59 रामटेक - १. पारशिवनी तहसिल, २. रामटेक तहसिल, ३. मौदा तहसिल (भाग), महसूल मंडळ निमखेडा
भंडारा 60 तुमसर -
  1. तुमसर तहसिल
  2. मोहाडी तहसिल
भंडारा-गोंदिया
61 भंडारा अनुसूचित जाती - SC
  1. भंडारा तहसिल
  2. पवनी तहसिल
62 साकोली -
  1. साकोली तहसिल
  2. लाखनी तहसिल
  3. लाखांदूर तहसिल
गोंदिया 63 अर्जुनी मोरगाव अनुसूचित जाती - SC १. सडक-अर्जुनी तहसिल, २. गोरेगांव तहसिल (भाग), महसूल मंडळ-मोहाडी आणि ३. अर्जुनी मोरगांव तहसिल
64 तिरोरा - १. तिरोडा तहसिल आणि तिरोडा न.पा. २. गोंदिया तहसिल (भाग), महसूल मंडळ, गंगाझरी ३. गोरेगांव तहसिल (भाग) महसूल मंडळ गोरेगांव
65 गोंदिया - १. गोंदिया तहसिल (भाग), महसूल मंडळ, कामटा, रावणवाडी, दासगांव (बुद्रुक), गोंदिया आणि गोंदिया न.पा.
66 आमगाव अनुसूचित जमाती - ST १. देवरी तहसिल, २. सालेकसा तहसिल, ३. आमगांव तहसिल गडचिरोली-चिमूर
गडचिरोली 67 आरमोरी अनुसूचित जमाती - ST १. देसाईगंज (वडसा) तहसिल, २. आरमोरी तहसिल ३. कुरखेडा तहसिल, ४. कोर्ची तहसिल, ५. धानोरा तहसिल (भाग), महसूल मंडळ मुरुमगांव
68 गडचिरोली अनुसूचित जमाती - ST १. गडचिरोली तहसिल, २. चामोर्शी तहसिल, ३. धानोरा तहसिल (भाग), महसूल मंडळ धानोरा आणि चाटगांव
69 अहेरी अनुसूचित जमाती - ST १. अहेरी तहसिल, २. मुलचेरा तहसिल, ३. एटापल्ली तहसिल, ४. भामरागड तहसिल ५. सिरोंचा तहसिल
चंद्रपूर 70 राजुरा - १. कोरपणा तहसिल, २. राजुरा तहसिल ३. गोंडपिपरी तहसिल, ४. जीवती तहसिल चंद्रपूर
71 चंद्रपूर अनुसूचित जाती - SC चंद्रपूर तहसिल (भाग) महसूल मंडळ घुगुस आणि चंद्रपूर न.पा.
72 बल्लारपूर - १. मूल तहसिल २ पोंभूर्णा तहसिल ३. बल्लारपूर तहसिल, ४. चंद्रपूर तहसिल (भाग), महसूल मंडळ चंद्रपूर (२) आणि चंद्रपूर रयतवारी
73 ब्रम्हपुरी - १. सावली तहसिल, २. सिंदेवाही तहसिल ३ ब्रह्मपुरी तहसिल (भाग), महसूल मंडळ गांगलवाडी, ब्रह्मपुरी, आणि ब्रह्मपुरी न.पा. गडचिरोली-चिमूर
74 चिमूर - १. चिमूर तहसिल २. नागभीड तहसिल ३. ब्रह्मपुरी तहसिल (भाग), महसूल मंडळ अहेर नवरगांव
75 वरोरा - १. वरोरा तहसिल, २. भद्रावती तहसिल चंद्रपूर
यवतमाळ 76 वणी - १. मारेगाव तहसिल २. झरी जामणी तहसिल

३. वणी तहसिल

77 राळेगाव अनुसूचित जमाती - ST १. बाभुळगाव तहसिल २. कळंब तहसिल ३. राळेगांव तहसिल ४. केळापूर तहसिल (भाग), महसूल मंडळ रुंझा यवतमाळ-वाशिम
78 यवतमाळ - १. यवतमाळ तहसिल २. दारव्हा तहसिल (भाग) महसूल मंडळ लाडखेड
79 दिग्रस - १. दिग्रस तहसिल, २. नेर तहसिल ३. दारव्हा

तहसिल (भाग) महसूल मंडळ लोही, चिखली, दारव्हा आणि दारव्हा न.पा.

80 आर्णी अनुसूचित जमाती - ST १. आणी तहसिल, २. घाटंजी तहसिल ३. केळापूर तहसिल (भाग) महसूल मंडळ पाटणबोरी, पांढरकवडा आणि पांढरकवडा न.पा चंद्रपूर
81 पुसद - १. पुसद तहसिल, २. महागांव तहसिल (भाग), महसूल मंडळ काळी (दौ. खा ) यवतमाळ-वाशिम
82 उमरखेड अनुसूचित जाती - SC १. उमरखेड तहसिल, २. महागांव तहसिल (भाग), महसूल मंडळ गुंज, मोरथ, महागां हिंगोली
नांदेड 83 किनवट - . माहूर तहसिल, २. किनवट तहसिल
84 हदगाव - १. हिमायतनगर तहसिल. २. हदगांव तहसिल
85 भोकर - १. अर्धापूर तहसिल, २. मुदखेड तहसिल | ३. भोकर तहसिल नांदेड
86 नांदेड उत्तर - १. नांदेड तहसिल (भाग), महसूल मंडळ नांदेड शहरी, नांदेड ग्रामीण, लिंबगांव आणि नांदेड वाघाळा म.न.पा. (भाग), वॉर्ड क्र.१ ते ९, २८

ते ३९, ५० ते ५८

87 नांदेड दक्षिण - १. लोहा तहसिल (भाग) महसूल मंडळ सोनखेड, २. नांदेड तहसिल (भाग), महसूल मंडळ तुप्पा, विष्णूपुरी आणि नांदेड-वाघाळा म.न.पा. (भाग), वॉर्ड क्र. १० ते २७, ४० ते ४९. ५० ते ६५
88 लोहा - १. लोहा तहसिल (भाग), महसूल मंडळ, मालाकोळी, कलांबर, कापसी बुद्रुक, लोहा आणि लोहा न.पा. २. कंधार तहसिल (भाग), महसूल मंडळ उस्मान नगर, बारुळ, कंधार आणि कंधार न.पा. लातूर
89 नायगाव - १. उम्री तहसिल, २. धर्माबाद तहसिल आणि

३. नायगांव तहसिल

नांदेड
90 देगलूर अनुसूचित जाती - SC १. देगलूर तहसिल, २. बिलोली तहसिल
91 मुखेड - १. मुखेड तहसिल, २. कंधार तहसिल (भाग), | महसूल मंडळ पेटवडज आणि कुर्ला
हिंगोली 92 बसमत - १. वसमत तहसिल २. औंढा (नागनाथ )

तहसिल (भाग) महसूल मंडळ-जवळाबाजार

आणि साळना

हिंगोली
93 कळमनुरी - १. औंढा (नागनाथ ) तहसिल (भाग) महसूल मंडळ औंढा नागनाथ आणि येहळेगांव, २. हिंगोली तहसिल (भाग), महसूल मंडळ

सिरसम बुद्रुक.. आणि बसंबा, ३. कळमनुरी तहसिल

94 हिंगोली - १. सेनगांव तहसिल २. हिंगोली तहसिल (भाग) महसूल मंडळ माळहिवरा, नारसी, हिंगोली आणि हिंगोली न.पा.
परभणी 95 जिंतूर - १. सैलू तहसिल, २. जिंतूर तहसिल परभणी
96 परभणी - १. परभणी तहसिल (भाग), महसूल मंडळ झरी, पिंगाळी, परभणी आणि परभणी न.पा.
97 गंगाखेड - १. गंगाखेड तहसिल, २. पालम तहसिल ३. पुर्णा तहसिल
98 पाथरी - १. पाथरी तहसिल, २. मानवत तहसिल ३. सोनपेठ तहसिल ४, परभणी तहसिल (भाग), महसूल मंडळ पेडगांव, सिंगणापूर आणि दैठाणा
जालना 99 परतूर -- १. परतूर तहसिल २. मंदा तहसिल ३. जालना तहसिल (भाग), महसूल मंडळ नेर
100 घनसावंगी -- १. घनसावंगी तहसिल, २. जालना तहसिल (भाग) महसूल मंडळ विरेगांव आणि पाचणवडगांव, ३. अंबड तहसिल (भाग), महसूल मंडळ वडी गोद्री आणि गोंदी
101 जालना - १. जालना तहसिल (भाग), महसूल मंडळ वाघरुळ जहागीर, रामनगर, जालना (ग्रामीण) आणि जालना न.पा. जालना
102 बदनापूर अनुसूचित जाती - SC . बदनापूर तहसिल, २. भोकरदन तहसिल

(भाग), महसूल मंडळ -हसनाबाद आणि राजूर, २. अंबड तहसिल (भाग), महसूल मंडळ जामखेड, धनगर पिंपरी, अंबड आणि अंबड न. पा.

103 भोकरदन - १. जाफराबाद तहसिल, २. भोकरदन तहसिल (भाग), महसूल मंडळ धावडा, पिंपळगांव (रेणूकाई), सिपोराबाजार, भोकरदन आणि भोकरदन न.पा.
औरंगाबाद 104 सिल्लोड - १. सिल्लोड तहसिल २. सोयगांव तहसिल (भाग) महसूल मंडळ सोयगांव
105 कन्नड - १. कन्नड तहसिल, २. सोयगांव तहसिल (भाग) महसूल मंडळ बनोटी औरंगाबाद
106 फुलंब्री - १. फुलंब्री तहसिल, २. औरंगाबाद तहसिल (भाग), महसूल मंडळ चौका, लाडसावंगी, करमाड आणि औरंगाबाद म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र.९ ते १३ जालना
107 औरंगाबाद (मध्य) १. औरंगाबाद तहसिल (भाग), औरंगाबाद म.न.पा., (भाग) वॉर्ड क्र. २ ते ५, ३४ ते ४८, ६० ते ६८ आणि ७९ ते ८३ औरंगाबाद
108 औरंगाबाद (पश्चिम) अनुसूचित जाती - SC १. औरंगाबाद तहसिल (भाग), महसूल मंडळ कांचनवाडी, औरंगाबाद सी.बी., आणि औरंगाबाद म.न.पा. (भाग)- वॉर्ड क्र. १, १७ ते ३३
109 औरंगाबाद (पूर्व) - १. औरंगाबाद तहसिल (भाग) औरंगाबाद म.न.पा. वॉर्ड क्र. ६ ते ८, १४ ते १६, ४९ ते ५९ आणि ६९ ते ७८
110 पैठण - १. पैठण तहसिल, २. औरंगाबाद तहसिल

(भाग), महसूल मंडळ पिंप्री

जालना
111 गंगापूर - १. गंगापूर तहसिल (भाग), महसूल मंडळ शेंदुरवाडा, वाळुज, हरसूल, तुर्काबाद, गंगापूर, आणि गंगापूर न.पा., २. खुलताबाद तहसिल औरंगाबाद
112 वैजापूर - १. वैजापूर तहसिल, २. गंगापूर तहसिल (भाग), महसूल मंडळ मांजरी आणि सिद्धनाथ वडगांव
नाशिक 113 नांदगाव - १. नांदगाव तहसिल २. मालेगांव तहसिल (भाग), महसूल मंडळ-कौळाणे (निंबायत), निमगांव आणि कळवाडी दिंडोरी
114 मालेगाव (मध्य) १. मालेगांव तहसिल (भाग), मालेगांव म.न.पा. (भाग)- वॉर्ड क्र.८ ते २० आणि २६ ते ६५ धुळे
115 मालेगाव (बाह्य) १. मालेगांव तहसिल (भाग) महसूल मंडळ वडनेर, करंजगव्हाण, झोडगे, दाभाडी, सौंदाणे, मालेगांव आणि मालेगांव म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. १ ते ७, २१ ते २५
116 बागलाण अनुसूचित जमाती - ST १. बागलाण तहसिल
117 कळवण अनुसूचित जमाती - ST १. सुरगाणा तहसिल, २. कळवण तहसिल दिंडोरी
118 चांदवड - १. देवळा तहसिल, २. चांदवड तहसिल
119 येवला - १. येवला तहसिल, २. निफाड तहसिल (भाग), | महसूल मंडळ लासलगांव आणि देवगांव
120 सिन्नर - १. सिन्नर तहसिल, आणि २. इगतपुरी तहसिल

(भाग), महसूल मंडळ टाकेद

नाशिक
121 निफाड - निफाड तहसिल (भाग), महसूल मंडळ चांदोरी, पिंपळगांव बसवंत, रानवड, निफाड आणि सायखेडा दिंडोरी
122 दिंडोरी अनुसूचित जमाती - ST १. दिंडोरी तहसिल, २. पेठ तहसिल
123 नाशिक पूर्व - १. नाशिक तहसिल (भाग), नाशिक म.न.पा. (भाग)- वॉर्ड क्र. १ ते १०, १४, १६, ३० ते ३५, ४० ते ४२ आणि ६७ ते ७० नाशिक
124 नाशिक (मध्य) ) १. नाशिक तहसिल (भाग), २. नाशिक म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र.२७ ते २९, ३६ ते ३९, ४३, ४४, ६१ ते ६६ आणि ७१ ते ८७
125 नाशिक पश्चिम - १. नाशिक तहसिल (भाग), नाशिक म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. २१ ते २६ आणि ४५ ते ६०
126 देवळाली अनुसूचित जाती - SC १. नाशिक तहसिल (भाग), महसूल मंडळ गिरनारे, मखमलाबाद, सातपूर, नाशिक, माडसांगवी, शिंदेवळाली (सीबी) आणि भगूर न.पा., २. नाशिक म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. ११ ते १३, १५, १७ ते २०
127 इगतपुरी अनुसूचित जमाती - ST १. त्र्यंबेश्वर तहसिल, २. इगतपुरी तहसिल (भाग), महसूल मंडळ धारगांव, वाडीव-हे, घोटी, इगतपुरी आणि इगतपुरी न.पा
पालघर 128 डहाणू अनुसूचित जमाती - ST १. तळासरी तहसिल, २. डहाणू तहसिल (भाग) महसूल मंडळ सायवान, मल्याण, डहाणू आणि डहाणू न.पा. पालघर
129 विक्रमगड अनुसूचित जमाती - ST १. विक्रमगड तहसिल २. जव्हार तहसिल,३. मोखाडा तहसिल, ४. वाडा तहसिल(भाग), महसूल मंडळ कांचड
130 पालघर अनुसूचित जमाती - ST १. डहाणू तहसिल (भाग) महसूल मंडळ कासा आणि चिंचणी, २ पालघर तहसिल (भाग) महसूल मंडळ तारापूर, पालघर आणि पालघर न.पा.
131 बोईसर अनुसूचित जमाती - ST १. पालघर तहसिल (भाग), महसूल मंडळ सफाळा, बोईसर आणि मनोर, २. वसई तहसिल (भाग), महसूल मंडळ मांडवी, वाळीव सीटी आणि गोखीवरे सीटी
132 नालासोपारा - १. वसई तहसिल (भाग), महसूल मंडळ विरार,विरार न.पा. आणि नालासोपारा न.पा
133 वसई - १. वसई तहसिल (भाग), महसूल मंडळ आगाशी, वसई, माणिकपूर, नवघर माणिकपूर न. पा., वसई न. पा. आणि संडोर सीटी
ठाणे 134 भिवंडी ग्रामीण अनुसूचित जमाती - ST १. भिवंडी तहसिल (भाग), महसूल मंडळ दिघाशी, आनगांव, पडघा, अतिरिक्त भिवंडी, खारबाव, पडघा सीटी, कोण सीटी, २. वाडा तहसिल (भाग), महसूल मंडळ वाडा भिवंडी
135 शहापूर अनुसूचित जमाती - ST १. शहापूर तहसिल, २. वाडा तहसिल (भाग) | महसूल मंडळ मांडवा
136 भिवंडी पश्चिम - १. भिवंडी तहसिल (भाग), भिवंडी म.न.पा.वॉर्ड क्र. १ ते ५, १८ ते ३५ आणि ५१ ते ६१. खोणी सीटी, शेलार सीटी, काटई सीटी, कारीवली सीटी
137 भिवंडी पूर्व - १. भिवंडी तहसिल (भाग), भिवंडी म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. ६ ते १७, ३६ ते ५० आणि ६२ ते ६५ आणि भिवंडी महसूल मंडळ (भाग) | भिनार सझा
138 कल्याण पश्चिम - १. कल्याण तहसिल (भाग) कल्याण डोंबिवली म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. १ ते १२ आणि ३५ ते ५० आणि कल्याण महसूल मंडळ (भाग) मांडा सझा
139 मुरबाड - १. मुरबाड तहसिल, २. कल्याण तहसिल (भाग), महसूल मंडळ टिटवाळा आणि नाडगांव, ३. अंबरनाथ तहसिल (भाग), महसूल मंडळ गोरेगांव, बदलापूर आणि कुळगांव बदलापूर न.पा., अंबरनाथ महसूल मंडळ (भाग) मांजली सझा, खरवई सझा
140 अंबरनाथ अनुसूचित जाती - SC १. अंबरनाथ तहसिल (भाग) महसूल मंडळ अंबरनाथ (ग्रामीण), अंबरनाथ न. पा., २. उल्हासनगर तहसिल (भाग), उल्हासनगर म.न.पा.. (भाग) वॉर्ड क्र. १४ ते २२ आणि ४४ ते ५१ कल्याण
141 उल्हासनगर - १. कल्याण तहसिल (भाग) कल्याण महसूल मंडळ (भाग) शहाड सझा. २. उल्हासनगर तहसिल (भाग) उल्हासनगर म. न. पा. (भाग) वॉर्ड क्र. १ ते १३, २७ ते ४२ आणि ५६ ते ६९
142 कल्याण पूर्व - कल्याण तहसिल (भाग), कल्याण डोंबिवली म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. १३ ते ३०, २. अंबरनाथ तहसिल (भाग) महसूल मंडळ कुंभार्ली, ३. उल्हासनगर तहसिल (भाग) उल्हासनगर म.न.पा.. (भाग), वॉर्ड क्र.२३ ते २६. ४३ आणि ५२ ते ५५
143 डोंबिवली - कल्याण तहसिल (भाग), कल्याण डोंबिवली म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. ५७ ते ६५. ६८ आणि ७८ ते ९६
144 कल्याण ग्रामीण - १. ठाणे तहसिल (भाग), नवी मुंबई म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. ६ आणि ७, ठाणे म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. ६ आणि ७ २. कल्याण तहसिल (भाग), कल्याण डोंबिवली म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. ३१ ते ३४, ५१ ते ५६, ६६, ६७ आणि ६९ ते ७७, कल्याण महसूल मंडळ (भाग) निळजे आणि हेदुटणे सझा
145 मीरा भाईंदर - १. ठाणे तहसिल (भाग), मिरा भाईंदर म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. १ ते ८, १७ ते ३६, ४१ ते ४४, ४६ आणि ४७ ठाणे
146 ओवळा-माजिवडा - १. ठाणे तहसिल (भाग) मिरा भाईंदर म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. ९ ते १६, ३७ ते ४०, ४५ आणि ठाणे म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. ९ आणि ११
147 कोपरी-पाचपाखाडी - . ठाणे तहसिल (भाग), ठाणे म.न.पा. (भाग), वॉर्ड क्र. ३ आणि ८
148 ठाणे - १. ठाणे तहसिल (भाग), ठाणे म.न.पा. (भाग), वॉर्ड क्र. १, २ १०, १२ आणि १३
149 मुंब्रा-कळवा -- १. ठाणे तहसिल (भाग), ठाणे म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. ४ आणि ५ कल्याण
150 ऐरोली - १. ठाणे तहसिल (भाग), नवी मुंबई म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. १ ते ५, ८ ते ९, २७ ते ४२ आणि ६१ ठाणे
151 बेलापूर - १. ठाणे तहसिल (भाग), नवी मुंबई म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. १० ते २६, ४३ ते ६० आणि ६२ ते ६६
मुंबइ उपनगर 152 बोरिवली - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र.१५६६, १७७१, १७६९ वॉर्ड क्र. १७७२ (भाग) ई.बी.नं. ६४ ते १०७ आणि १०९ ते १७९ मुंबइ उत्तर
153 दहिसर - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. १७७०, १८७०, १८७४ वॉर्ड क्र. १७७२ (भाग) ई.बी.नं.१ ते ६३ आणि १०८
154 मागाठाणे - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. १७७३, १८७३ आणि वॉर्ड क्र. १६६८ (भाग) ई.बी.नं. २१३ ते ३५६, ४८२ ते ५०१ आणि ५१९ ते ५२५
155 मुलुंड - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. २४८६ ते २४८८ मुंबई उत्तर पूर्व
156 विक्रोळी - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. २३८४ (भाग) ई.बी.नं. १ ते ११८, १२४ ते २५४,३०३ ते ४३२, ६११ ते ६१३, वॉर्ड क्र. २३८५ (भाग) ई.बी.नं.१ ते १०७, १११ ते १६९, ५२३ ते ५४८, ५९५ ते ६२७, ६८८, ६८९, ६९१ ते ६९९, ८३२ आणि ८३४ ते ८३६
157 भांडुप पश्चिम - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. २३८४ (भाग) ई.बी.नं. ११९ ते १२३ आणि वॉर्ड क्र. २३८५ (भाग) ई.बी.नं. १०८ ते ११०, १७० ते ५२२, ६४० ते ६८७, ६९० आणि ७०० ते ७२८
158 जोगेश्वरी पूर्व - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. १२५६, १२५८ आणि १४५९ मुंबई उत्तर पश्चिम
159 दिंडोशी - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. १५६४
160 कांदिवली पूर्व - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. १५६३, वॉर्ड क्र. १६६८ (भाग), ई.बी.नं. १ ते २१२. ३५७ ते ४८१ आणि ५०२ ते ५१८ मुंबई उत्तर
161 चारकोप - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. १६६७, वॉर्ड क्र. १५६५ (भाग) ई.बी.नं.१ ते ५, २३ ते ५१, ५४, ३७७ आणि १४०१ ते १४०३
162 मालाड पश्चिम - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. १३५४, १५६१, १५६२, वॉर्ड क्र. १५६५ (भाग) ई.बी.नं. ६ ते २२,५२,५३, ५५ ते ३७६
163 गोरेगाव - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. १४५८, १४६० आणि १४६३ मुंबई उत्तर पश्चिम
164 वर्सोवा - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र.१३५७, वॉर्ड क्र.१३५२ (भाग) ई.बी.नं.३१७, ३१८, ३२२, ३२३, ३२६, ३२९ ते ४१८, ४९६ ते ६३७ आणि वॉर्ड क्र.१३५३ (भाग) ई. बी.नं.६९ ते १५८, १६१ ते १६३ आणि १८१ ते २२९
165 अंधेरी पश्चिम - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. १३५१ वॉर्ड क्र. १३५२ (भाग) ई.बी.नं.१ ते ३१६, ३१९ ते ३२१, ३२४, ३२५ ३२७, ३२८, ४१९ ते ४९५, वॉर्ड क्र. १३५३ (भाग) ई.बी.नं. १ ते ६८, १५९, १६० आणि १६४ ते १८०
166 अंधेरी पूर्व - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. १२५५ (भाग) ई.बी.नं. १ ते २२० आणि ३३० ते ६८०, वॉर्ड क्र. २३८५ (भाग) ई.बी.नं.५४९ ते ५९४, ६२८ ते ६३९ आणि ८३३
167 विलेपार्ले - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. १०४८ (भाग) ई.बी.नं.९५ ते १२८, ३२५ ते ३३९ आणि ४३१ ते ४३७, वॉर्ड क्र. १२४९, १३५० वॉर्ड क्र. १२५५ (भाग) ई.बी.नं. २२१ ते ३२९ मुंबई उत्तर मध्य
168 चांदिवली - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. १९७८ (भाग) ई.बी.नं. ५५ ते ६१, ६४ ते ६९, ७३ ते ७८, १२६ ते १३८, १६४ ते ३५२, ३९४ ते ४०५, ४२२ ते ५७३, ५८० ते ६८९, ७०७ ते ८३१ वॉर्ड क्र. २३८४ (भाग) ई.बी.नं. १५५ ते ३०२
169 घाटकोपर पश्चिम - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. २२८४ (भाग) ई.बी.नं.४८६ ते ४८९, ४९२, ४९३, ४९५, ५०० ते ५३६, ५३८ ते ५८७, ६०९, ६१० वॉर्ड क्र.२२८३, वॉर्ड क्र. १९७८ (भाग) ई.बी.नं.३५३ ते ३९३, ४०६ ते ४२१, ६९० ते ७०६ आणि ८३२ ते ८३६ मुंबई उत्तर पूर्व
170 घाटकोपर पूर्व - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. २२८१, २२८४ (भाग) ई.बी.नं. ४३० ते ४८५, ४९०, ४९१ ४९४ ४९६ ते ४९९, ५३७, ५८८ ते ६०८ आणि वॉर्ड क्र.२२८२
171 मानखुर्द शिवाजीनगर - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. २०७९, वॉर्ड क्र. २०८० (भाग) ई.बी.नं.१ ते ५९, ११२ ते १२३, १७९, ५९५ ते ७९९, ८०५, ८०८ ते १०४८, १२०० ते १२१३, १२२५, १२२६, १२२८ आणि १२३०
172 अणुशक्ती नगर - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) बॉर्ड क्र.२०८० (भाग) ई.बी.नं.६० ते १११, १२४ ते १७८, १८० ते ५९४, ८०० ते ८०४, ८०६, ८०७, १०४९ ते १०५७, ११९० ते १९९९, १२१४ ते १२२४, १२२७, १२२९, १२३१, ३३०१ आणि ३३०२ मुंबई दक्षिण मध्य
173 चेंबूर - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. २१८०, वॉर्ड क्र. २१७९ (भाग), ई.बी.नं.८७ ते ५०७, ६०१ ते ६११, ६१७, ६९१ ते ६९४, वॉर्ड क्र. १९७७ (भाग) ई.बी.नं.८७, ८८, २६५, २६६, २७२, २७३, २७७ ते २८८ आणि २९०
174 कुर्ला अनुसूचित जाती - SC बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. १९७६, वॉर्ड क्र. १९७७ (भाग), ई.बी.नं. १ ते ८६, ८९ ते २६४, २६७ ते २७१, २७४, २७५, २८९, २९१ ते २९४, वॉर्ड क्र.२१७९ (भाग) ई.बी.नं. १ ते ८६, ५०८ ते ६००, ६१२ ते ६१६, वॉर्ड क्र. १९७५ (भाग) ई.बी.नं. १ ते २७, २९ ते ४६, १२७ ते १४७ आणि १५६ ते २०१ मुंबई उत्तर मध्य
175 कलिना - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. १०४८,(भाग) ई.बी.नं.५९ ते ७६, १२९ ते ३२४, ३४० ते ४३०, ४३८ ते ४८३ वॉर्ड क्र. १९७५ (भाग) ई.बी.नं.२८, ४७ ते १२६. १४८ ते १५५ आणि २०२ ते २४०, वॉर्ड क्र. १९७८ (भाग) ई.बी.नं.१ ते ५४, ६२, ६३, ७० ते ७२, ७९ ते १२५, १३९ ते १६३, ५७४ ते ५७९ आणि ८३७
176 वांद्रे पूर्व - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. १०४३. वॉर्ड क्र. १०४५, वॉर्ड क्र. १०४८ (भाग) ई.बी.नं.१ ते ५८, ७७ ते ९४
177 वांद्रे पश्चिम - हन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. ११३९ ते १९४७ आणि ११५१
मुंबइ शहर 178 धारावी अनुसूचित जाती - SC बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. ९३३ (भाग) दादर ई.बी.नं.१२, १६ ते ५०७, ६९९ ते ७३३ मुंबई दक्षिण मध्य
179 सायन कोळीवाडा - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. ७३२ (भाग) सायन ई.बी.नं.१ ते ५६, ५८ ते ७४, ७६ ते ११२, ११६ ते १७८, १८४ ते ३५९, ३७८ ते ३९३, ३९५ ते ४०९, ४१४ ते ४४९, ४७५ ते ४७९, ४८२ ते ४८९, ४९६ ते ५४०, ५५२ ते ५७०, ५७२ ते ६०४, ६१६ ते ६४३, ७९१ ते ७९४,७९७ आणि १६०१
180 वडाळा - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. ६३० नायगांव, वॉर्ड क्र. ७३१ माटुंगा, वॉर्ड क्र.६२९ (भाग) शिवडी-ई.बी.नं.३२ ते ४८. ३०४ ते ३०६, ३०९ ते ३१० वॉर्ड क्र. ७३२ (भाग) - सायन- ई.बी.नं. ५७, ७५, ११३ ते ११५, १७९ ते १८३, ३६० ते ३६७, ३९४, ४१० ते ४१३, ४५० ते ४७४, ४८०, ४८१, ४९० ते ४९५, ५४१ ते ५५१, ५७१, ६०५ ते ६१५, ६४४ ते ७९०, ७९५ आणि ७९६ वॉर्ड क्र. ९३५ (भाग) प्रभादेवी ई.बी.नं. १२२ ते १३०, १३२, १३४ ते १६२
181 माहीम - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र.१३४ वॉर्ड क्र.८३५ (भाग) प्रभादेवी -ई.बी.नं. १ ते ६६, १८२, २१२ ते २२५ वॉर्ड क्र.९३५ (भाग) - प्रभादेवी ई.बी.नं.१ ते १२१, १३१, १३३, १६३, वॉर्ड क्र.८३६, (भाग) वरळी ई.बी.नं. १२०, १२२, १२७, १२९ ते १५७, २८४, २८७ आणि वॉर्ड क्र. ९३३ (भाग) - दादर | ई.बी.नं. १ ते ११, १३ ते १५, ४०७ ते ४०८, ४५३ ते ४९०, ५०८ ते ६९८, ७३४
182 वरळी - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. ८३८ - लव्ह ग्रोव्ह, वॉर्ड क्र.८३७ (भाग) चिंचपोकळी, ई.बी.नं.२७ ते १८६, १८८ ते १९४ वॉर्ड क्र.८३६ (भाग) वरळी, ई.बी.नं.१ ते ११९, १२१, १२३ ते १२६,१२८, १५८ ते २८३, २८५, २८६, ८०१, ८०२ आणि १००१ मुंबई दक्षिण
183 शिवडी - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. ६२८ परेल, वॉर्ड क्र.८३७ (भाग) चिंचपोकळी, ई.बी.नं. १ ते २६ आणि १८७ वॉर्ड क्र.८३५ (भाग)- प्रभादेवी, ई.बी.नं. १६४ ते १८१, १८३ ते २११ वॉर्ड क्र. ६२९ (भाग) शिवडी ई.बी.नं.१ ते ३१, ४९ ते ३०३, ३०७, ३०८ आणि ३११ ते ३१७
184 भायखळा - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. ५२२ माझगांव, वॉर्ड क्र. ५२३- ताडवाडी, वॉर्ड क्र. ५२४ - १ ला नागपाडा आणि वॉर्ड क्र. ५२७ - भायखळा
185 मलबार हिल - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. ४१६ -खेतवाडी, वॉर्ड क्र.४१८-गिरगांव, वॉर्ड क्र. ४१९ - चौपाटी, वॉर्ड क्र.४२० - वाळकेश्वर आणि वॉर्ड क्र. ४२१ - महालक्ष्मी
186 मुंबादेवी - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. २०८ - उमरखाडी, वॉर्ड क्र. २०९ -डोंगरी, वॉर्ड क्र.३१०-खारा तलाव, वॉर्ड क्र.३११ कुंभारवाडा, वॉर्ड क्र.३१२ - भुलेश्वर, वॉर्ड क्र. ४१७-ताडदेव, वॉर्ड क्र. ५२५- २रा नागपाडा, वॉर्ड क्र. ५२६ कामाठीपुरा
187 कुलाबा - बृहन्मुंबई महानगरपालिका (भाग) वॉर्ड क्र. १०१ - अप्पर कुलाबा, वॉर्ड क्र. १०२ - मध्य आणि निम्नस्तर कुलाबा, वॉर्ड क्र. १०३ - फोर्ट दक्षिण वॉर्ड क्र. १०४- फोर्ट उत्तर वॉर्ड क्र.१०५ एस्प्लॅनेड, वॉर्ड क्र. २०६ -मांडवी, वॉर्ड क्र. २०७ चकला, वॉर्ड क्र.३१३ -मार्केट, वॉर्ड क्र.३१४- धोबी तलाव आणि वॉर्ड क्र. ३१५ फणसवाडी
रायगड 188 पनवेल - १. पनवेल तहसिल (भाग), महसूल मंडळ तळोजा, मोर्बे, पनवेल आणि पनवेल न.पा. मावळ
189 कर्जत - १. कर्जत तहसिल २. खालापूर तहसिल (भाग), महसूल मंडळ वावशी, खोपोली आणि खोपोली न.पा.
190 उरण -- १. उरण तहसिल, २. खालापूर तहसिल (भाग) - महसूल मंडळ चौक आणि ३. पनवेल तहसिल (भाग) महसूल मंडळ ओवळे, पोयंजे
191 पेण - १. सुधागड तहसिल, २. पेण तहसिल, ३. रोहा तहसिल (भाग), महसूल मंडळ नागोठणे आणि कोलाड रायगड
192 अलिबाग - १. अलिबाग तहसिल, २. मुरुड तहसिल ३.रोहा तहसिल (भाग), महसूल मंडळ चणेरे
193 श्रीवर्धन - १. श्रीवर्धन तहसिल, २. म्हसळा तहसिल ३. रोहा तहसिल (भाग), महसूल मंडळ रोहा आणि रोहा अष्टमी न.पा. ४. माणगांव तहसिल (भाग), महसूल मंडळ माणगांव आणि ५. तळा तहसिल
194 महाड - १. महाड तहसिल, २. पोलादपूर तहसिल आणि ३. माणगांव तहसिल (भाग) | महसूल मंडळ निजामपूर आणि गोरेगांव
पुणे 195 जुन्नर - जुन्नर तहसिल शिरुर
196 आंबेगाव - १. आंबेगांव तहसिल २. शिरुर तहसिल (भाग) - महसूल मंडळ पाबळ, टाकळीहाजी, शिरुर (शिरूर व कंरजवणे सझा वगळता)
197 खेड आळंदी - खेड तहसिल
198 शिरूर - १. शिरुर तहसिल (भाग) - महसूल मंडळ न्हावरे, वडगांव रसई आणि तळेगांव ढमढेरे आणि शिरुर (भाग)- शिरुर सझा आणि | करंजवणे सझा आणि शिरुर न.पा., २. हवेली तहसिल (भाग) - महसूल मंडळ वाघोली आणि उरळी कांचन
199 दौंड -- दौंड तहसिल बारामती
200 इंदापूर -- इंदापूर तहसिल
201 बारामती - बारामती तहसिल
202 पुरंदर - १. पुरंदर तहसिल, २. हवेली तहसिल (भाग) महसूल मंडळ हडपसर (पुणे महानगरपालिकेतील प्रभाग म्हणून गणले गेलेले क्षेत्र वगळून), हडपसर महसूल मंडळातील पिसोली गांव, (वॉर्ड क्र. १३५, पुणे म.न.पा.), हडपसर महसूल मंडळातील उंद्री गांव, (वॉर्ड क्र. १३६, पुणे म.न.पा.), हडपसर महसूल मंडळातील आंबेगांव बुद्रुक. गांव, (वॉर्ड क्र. १४१, पुणे म.न.पा.), हडपसर महसूल मंडळातील आंबेगांव खुर्द गांव, (वॉर्ड क्र. १४२, पुणे म.न.पा.)
203 भोर - १.मुळशी तहसिल २. वेल्हे तहसिल ३. भोर तहसिल ४. पुणे म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. १५७, १५९ आणि १६०
204 मावळ - १. मावळ तहसिल, २. हवेली तहसिल (भाग) चिंचवड महसूल मंडळ (भाग) देहू सझा, आणि देहू रोड कँटोनमेंट मावळ
205 चिंचवड - १. हवेली तहसिल (भाग)- पिंपरी चिंचवड म.न.पा. (भाग)- वॉर्ड क्र.३८ ते ५१, ५३, ६७ ते

७३ आणि ९१ ते ९५

206 पिंपरी अनुसूचित जाती - SC १. हवेली तहसिल (भाग) २. पिंपरी चिंचवड म.न.पा. (भाग) - वॉर्ड क्र. १ ते ७, १३ ते १८, ३१ ते ३७, ५२, ५४ ते ५८, ६१ ते ६६. ७४ ते ७९,

८७ ते ९० सीएमई ९९९

207 भोसरी - १. हवेली तहसिल (भाग)- पिंपरी चिंचवड म.न.पा. (भाग)- वॉर्ड क्र.८ ते १२, १९ ते ३०, ५९, ६०, ८० ते ८६ शिरुर
208 वडगाव शेरी - पुणे म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र.८ ते १५, ६४ ते ६८, १२५ ते १२९, २. हवेली तहसिल (भाग) महसूल मंडळ कळस ( पुणे म.न.पा. हददीत) समाविष्ट करण्यात आलेले क्षेत्र वगळता) पुणे
209 शिवाजीनगर -- १. पुणे म. न. पा. (भाग)- वॉर्ड क्र. १ ते ७, ५९ ते ६३, ९५ ते १०१ आणि ११९, २. खडकी कंटोनमेंट
210 कोथरूड - पुणे म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र.४३ ते ५८, १६१ आणि १६२
211 खडकवासला - १. हवेली तहसिल (भाग) महसूल मंडळ खेड शिवापूर (पुणे म.न.पा. हददीत समाविष्ट

केलेले क्षेत्र वगळता) २. पुणे म.न.पा. (भाग) खेड शिवापूर महसूल मंडळातील न हे गांव, ( पुणे म.न.पा. वॉर्ड क्र. १४३) खेड शिवापूर महसूल मंडळातील नांदेड गांव (पुणे) म.न.पा. वॉर्ड क्र. १४६), खेड शिवापूर महसूल मंडळातील किरकट वाडी गांव (पुणे) म.न.पा. वॉर्ड क्र. १४७), खेड शिवापूर महसूल मंडळातील खडकवासला गांव (पुणे म.न.पा. वॉर्ड क्र. १४८), हवेली तालुक्यातील कोथरुड महसूल मंडळ (पुणे म.न.पा. हददीत समाविष्ट केलेले क्षेत्र वगळता), कोथरुड महसूल मंडळातील शिवणे गांव (पुणे ) म.न.पा. वॉर्ड क्र. १५२), कोथरुड महसूल मंडळातील उत्तमनगर गांव (पुणे म.न.पा. वॉर्ड क्र. १५३), कोथरुड महसूल मंडळ विभागातील कोपरे गांव (पुणे म.न.पा. वॉर्ड क्र. १५४). कोथरुड महसूल मंडळातील कोंढवे धावडे गांव (पुणे म.न.पा. वॉर्ड क्र. १५५)

पुणे म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. ३१, १४०, १४४, १४५, १४९, १५१, १५६ आणि १५८

बारामती
212 पर्वती - पुणे म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र.२७ ते ३०, ३२ ते ४०. ४२, ८६ ते ९०, १५० पुणे
213 हडपसर - १. पुणे शहर तहसिल (भाग) महसूल मंडळ येरवडा (भाग) मुंढवा सझा ( पुणे म.न.पा. वॉर्ड क्र. १३०), २. पुणे म.न.पा. वॉर्ड क्र.१७, १९ ते २३, २६, १३१ ते १३४, १३७ ते १३९ शिरुर
214 पुणे कॅन्टोन्मेंट अनुसूचित जाती - SC पुणे म.न.पा. (भाग) - वॉर्ड क्र. १६, १८, २४ ते २५, ६९ ते ७५, ७७, ७९ ते ८०, ८३ ते ८५, १०२, १०४ आणि पुणे कंटोनमेंट पुणे
215 कसबा पेठ - १. पुणे म.न.पा. (भाग)- वॉर्ड क्र.४१, ७६, ७८, ८१ ते ८२, ९१ ते ९४, १०३ १०५ ते ११८, १२० ते १२४
अहमदनगर 216 अकोले अनुसूचित जमाती - ST १. अकोले तहसिल, २. संगमनेर तहसिल (भाग) महसूल मंडळ घारगांव शिर्डी
217 संगमनेर - १. संगमनेर तहसिल (भाग) महसूल मंडळ तळेगांव, साकूर, संगमनेर आणि संगमनेर

न.पा.

218 शिर्डी - १. संगमनेर तहसिल (भाग), महसूल मंडळ आश्वी, २. राहाता तहसिल (भाग) महसूल मंडळ- राहाता, राजुरी, लोणी, शिर्डी न.पा. आणि राहाता पिंपळास न.पा.
219 कोपरगाव - १. कोपरगांव तहसिल २. राहता तहसिल (भाग) महसूल मंडळ-पुणतांबा आणि चितळी
220 श्रीरामपूर अनुसूचित जाती - SC १. श्रीरामपूर तहसिल २. राहुरी तहसिल (भाग) महसूल मंडळ देवळाली आणि देवळाली प्रवरा न.पा.
221 नेवासा - नेवासा तहसिल
222 शेवगाव - नेवासा तहसिल १. शेवगांव तहसिल २. पाथर्डी तहसिल (भाग), महसूल मंडळ-पाथर्डी, टाकळीमानूर आणि पाथर्डी न.पा. अहमदनगर
223 राहुरी - १. राहुरी तहसिल (भाग), महसूल मंडळ बांभोरी, राहुरी आणि राहुरी न.पा. २. अहमदनगर तहसिल (भाग) महसूल मंडळ जेऊर ३. पाथर्डी तहसिल (भाग) महसूल मंडळ-करंजी
224 पारनेर - १. पारनेर तहसिल, २. अहमदनगर तहसिल (भाग) महसूल मंडळ नाळेगांव आणि चास
225 अहमदनगर शहर - १. अहमदनगर तहसिल (भाग), अहमदनगर म.न.पा. आणि अहमदनगर (सीबी)
226 श्रीगोंदा - १. श्रीगोंदा तहसिल २. अहमदनगर तहसिल (भाग), महसूल मंडळ-चिचोंडी आणि वाळकी
227 कर्जत जामखेड - १. कर्जत तहसिल २. जामखेड तहसिल
बीड 228 गेवराई - १. गेवराई तहसिल, २. माजलगांव तहसिल (भाग) महसूल मंडळ-तालखेड, ३. बीड

तहसिल (भाग) महसूल मंडळ-पिंपळनेर आणि

पेंडगांव

बीड
229 माजलगाव - १. माजलगांव तहसिल (भाग) महसूल मंडळ

किट्टी आडगांव, गंगामसला, नित्रुड, दिंदूड, माजलगांव आणि माजलगांव (न.पा.) २.धारूर तहसिल, ३. वडवणी तहसिल

230 बीड - १.बीड तहसिल (भाग), महसूल मंडळ मांजरसुंबा, चौसाळा, नळवंडी, राजुरी नवगण,

| बीड आणि बीड न.पा., २. शिरुर तहसिल

(भाग)- महसूल मंडळ रायमोहा

231 आष्टी - १. आष्टी तहसिल, २. पाटोदा तहसिल ३. शिरुर तहसिल (भाग) महसूल मंडळ शिरुर
232 केज अनुसूचित जाती - SC १. केज तहसिल, २. बीड तहसिल (भाग), महसूल मंडळ नेकनूर, ३. अंबाजोगाई तहसिल (भाग) महसूल मंडळ लोखंडी सावरगांव, अंबाजोगाई आणि अंबाजोगाई (न.पा.)
233 परळी - १. परळी तहसिल, २. अंबाजोगाई तहसिल

(भाग), महसूल मंडळ-बर्दापूर आणि घाटनांदूर

लातूर 234 लातूर ग्रामीण - १. रेणापूर तहसिल २. लातूर तहसिल (भाग), महसूल मंडळ मुरुड, तांदुळजा, गाटेगांव, कासार खेडा, ३. औसा तहसिल (भाग) महसूल मंडळ भादा लातूर
235 लातूर शहर - १. लातूर तहसिल (भाग) महसूल मंडळ - लातूर आणि लातूर न.पा.
236 अहमदपूर - २. अहमदपूर तहसिल, २. चाकूर तहसिल
237 उदगीर अनुसूचित जाती - SC १. जळकोट तहसिल, २. उदगीर तहसिल
238 निलंगा - १. शिरूर अनंतपाळ तहसिल, २. देवणी तहसिल, ३. निलंगा तहसिल (भाग), महसूल मंडळ-अंबुलगा, औराड शहाजानी, निलंगा आणि निलंगा न.पा.
239 औसा - १. औसा तहसिल (भाग) महसूल मंडळ, लामजाना, मातोळा, किल्लारी, औसा आणि औसा न.पा. २. निलंगा तहसिल (भाग) महसूल मंडळ-मदनसुरी, कासार शिरसी, कासार बाळकुंदा उस्मानाबाद
उस्मानाबाद 240 उमरगा अनुसूचित जाती - SC १. लोहारा तहसिल, २. उमरगा तहसिल
241 तुळजापूर - १. उस्मानाबाद तहसिल (भाग) महसूल मंडळ बेंबली, पाडोळी आणि तेर, २. तुळजापूर तहसिल
242 उस्मानाबाद - १. कळंब तहसिल, २. उस्मानाबाद तहसिल (भाग) महसूल मंडळ-ढोकी, उस्मानाबाद आणि उस्मानाबाद न.पा.
243 परांडा - १. परांडा तहसिल, २. भूम तहसिल ३. वाशी

  तहसिल

सोलापूर 244 करमाळा - १. करमाळा तहसिल, २. माढा तहसिल (भाग) महसूल मंडळ-रोपाळे, कुर्डुवाडी आणि कुर्डुवाडी न.पा माढा
245 माढा - १. माढा तहसिल (भाग) महसूल मंडळ टेंभूर्णी, मोडनिंब, लील, माढा आणि डारफल, २. पंढरपूर तहसिल (भाग) महसूल मंडळ पटवर्धन कुरोळी, करकंब आणि तुंगाट ३. माळशिरस तहसिल (भाग) महसूल मंडळ महाळुंग
246 बार्शी - १. बार्शी तहसिल उस्मानाबाद
247 मोहोळ अनुसूचित जाती - SC १. मोहोळ तहसिल, २. पंढरपूर तहसिल (भाग), महसूल मंडळ- पुळुज. ३. सोलापूर उत्तर तहसिल (भाग) महसूल मंडळ- वडाळा, मार्डी सोलापूर
248 सोलापूर शहर उत्तर - १. सोलापूर उत्तर तहसिल (भाग) महसूल मंडळ सोलापूर, सोलापूर म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र.१ ते ५ १५ ते २८, ४८ ते ४९, ५२ ते ६५ आणि ६८ ते ८८
249 सोलापूर शहर मध्य - १. सोलापूर उत्तर तहसिल (भाग) - सोलापूर म.न.पा. (भाग)- वॉर्ड क्र. ६. २९ ते ३९, ४४ ते ४७. ५०, ५१, ६६ ते ८५.८९ आणि ९०
250 अक्कलकोट - १. अक्कलकोट तहसिल, २. सोलापूर दक्षिण तहसिल (भाग) महसूल मंडळ- बोरामणी, मुस्ती, वलसंग
251 सोलापूर दक्षिण - १. सोलापूर उत्तर तहसिल (भाग) महसूल

  मंडळ- तिन्हे, शेलगा आणि सोलापूर म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. ७ ते १४, ४० ते ४३, २. सोलापूर दक्षिण तहसिल (भाग) महसूल मंडळ- होटगी, मंडरूप आणि विचूर

252 पंढरपूर -   १. मंगळवेढे तहसिल, २. पंढरपूर तहसिल (भाग) महसूल मंडळ, कासेगांव, पंढरपूर आणि पंढरपूर न.पा
253 सांगोला - १. सांगोले तहसिल, २. पंढरपूर तहसिल

  (भाग) महसूल मंडळ भालवणी

माढा
254 माळशिरस अनुसूचित जाती - SC   १. माळशिरस तहसिल (भाग) महसूल मंडळ दहीगांव, नातेपुते, सदाशिवनगर, माळशिरस, अकलूज, वेळापूर आणि पिलीव
सातारा 255 फलटण अनुसूचित जाती - SC १. फलटण तहसिल २. कोरेगांव तहसिल (भाग) महसूल मंडळ- वाठार स्टेशन
256 वाई - १. वाई तहसिल, २. खंडाळा तहसिल ३. महाबळेश्वर तहसिल सातारा
257 कोरेगाव - १. खटाव तहसिल (भाग) महसूल मंडळ पुसेगांव आणि खटाव, २. कोरेगांव तहसिल (भाग) महसूल मंडळ सातारा रोड, किन्हई, कुमठे आणि कोरेगांव, ३. सातारा तहसिल (भाग), महसूल मंडळ- बडुथ, खेड आणि तासगांव
258 माण -   १. माण तहसिल, २. खटाव तहसिल (भाग) महसूल मंडळ अधि, वडुज, कटार खटाव आणि मायणी माढा
259 कराड उत्तर - १. खटाव तहसिल (भाग) महसूल मंडळ-पुसे सावली, २. कोरेगांव तहसिल (भाग) महसूल मंडळ- वाठार किरोली, रहिमतपूर आणि रहिमतपूर (न.पा.), ३. सातारा तहसिल (भाग) महसूल मंडळ, अपशिंगे आणि नागठाणे, ४. कराड तहसिल (भाग), महसूल मंडळ- इंदोली, मसूर, उंब्रज आणि कोपर्डे हवेली सातारा
260 कराड दक्षिण - १. कराड तहसिल (भाग) महसूल मंडळ- कोळे, उंडाळे, काळे, शेणोली, कराड, आणि कराड (न.पा.)
261 पाटण - १. पाटण तहसिल, २. कराड तहसिल (भाग) महसूल मंडळ सुपने
262 सातारा - १. जावळी तहसिल २ सातारा तहसिल (भाग) महसूल मंडळ पायें, दहीवड, परळी, अंबडे, शेंद्रे, सातारा, आणि सातारा (न.पा.)
रत्‍नागिरी 263 दापोली - १. मंडणगड तहसिल, २. दापोली तहसिल ३. | खेड तहसिल (भाग) महसूल मंडळ, भरणे, आंबवली, खेडआणि खेड (न.पा.) रायगड
264 गुहागर - १. गुहागर तहसिल, २. खेड तहसिल (भाग) महसूल मंडळ, शिरसी, लावेल, धामानंद, ३. चिपळूण तहसिल (भाग) महसूल मंडळ रामपूर, खरावटे, वाहाळ
265 चिपळूण - १. चिपळूण तहसिल (भाग) महसूल मंडळ, कलकवणे, शिरगांव, सावर्डे, चिपळूण आणि चिपळूण (न.पा.), २. संगमेश्वर तहसिल (भाग) महसूल मंडळ माखजन, कडवाई, फणसवणे, वाशी तर्फ संगमेश्वर, देवख आणि आंगवली रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग
266 रत्‍नागिरी - १. रत्‍नागिरी तहलिस, २. संगमेश्वर तहसिल (भाग) महसूल मंडळ मामळे
267 राजापूर - १. राजापूर तहसिल, २. लांजा तहसिल ३. संगमेश्वर तहसिल (भाग) महसूल मंडळ कोंडगांव
सिंधुदुर्ग 268 कणकवली - १. देवगड तहसिल, २. वैभववाडी तहसिल, ३. कणकवली तहसिल
269 कुडाळ - १. मालवण तहसिल, २. कुडाळ तहसिल
270 सावंतवाडी - १. वेंगुल तहसिल, २. सावंतवाडी तहसिल ३. दोडामार्ग तहसिल
कोल्हापूर 271 चंदगड - १. चंदगड तहसिल, २. आजरा तहसिल (भाग) महसूल मंडळ मालिये, ३. गडहिंग्लज तहसिल ३. (भाग) महसूल मंडळ दुंडगे, हलकर्णी, महागांव आणि नेसरी कोल्हापूर
272 राधानगरी - १. राधानगरी तहसिल, २. भुदरगड तहसिल ३. आजरा तहसिल (भाग) महसूल मंडळ, आजरा
273 कागल - १. कागल तहसिल, २. आजरा तहसिल (भाग) महसूल मंडळ उत्तर ३. गडहिंग्लज तहसिल (भाग) महसूल मंडळ गडहिंग्लज आणि गडहिंग्लज न.पा.
274 कोल्हापूर दक्षिण - करवीर तहसिल (भाग) महसूल मंडळ मुडमुंगी, कणेरी, इसपुर्ली, कोल्हापूर म.न.पा.

(भाग) वॉर्ड क्र. १५, १६, २३. ४३ ते ४६. ५१. ५७.५८, ६१, ६४ आणि ६६ ते ७२

275 करवीर - १. गगनबावडा तहसिल, २. पन्हाळा तहसिल (भाग) महसूल मंडळ बाजार भोगांव आणि काळे, ३. करवीर तहसिल (भाग) महसूल मंडळ कुडीत्रे, निगावे दुमाला, हळदी, बीड आणि सांगरुळ
276 कोल्हापूर उत्तर - १. करवीर तहसिल (भाग) कोल्हापूर म.न.पा.(भाग) वॉर्ड क्र.१ ते १४, १७ ते २२. २४ ते ४२, ४७ ते ५०, ५२ ते ५६ ५९ ६०. ६२, ६३.६५
277 शाहूवाडी - १. शाहूवाडी तहसिल २. पन्हाळा तहसिल (भाग) महसूल मंडळ कोडोली, कोतोली, पन्हाळा आणि पन्हाळा न.पा. हातकणंगले
278 हातकणंगले अनुसूचित जाती - SC १. हातकणंगले तहसिल (भाग), महसूल मंडळ (वाटार तर्फ वडगांव), वडगांव कसबा. हातकणंगले, हेरले, रुई, हुपरी आणि वडगांव कसबा न.पा
279 इचलकरंजी - १. हातकणंगले तहसिल (भाग) महसूल मंडळ, इचलकरंजी आणि इचलकरंजी न. पा.
280 शिरोळ - १. शिरोळ तहसिल
सांगली 281 मिरज अनुसूचित जाती - SC १. मिरज तहसिल (भाग) महसूल मंडळ मिरज, माळगांव, अरग, कवलापूर आणि सांगली-मिरज कुपवाड म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र.४ ते ९. २६ ते ३७, ५४ ते ६० सांगली
282 सांगली - १. मिरज तहसिल (भाग) महसूल मंडळ बुधगांव, सांगली आणि सांगली-मिरज कुपवाड म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. १ ते ३. १० ते २५. ३८ ते ५३ आणि ६१ ते ६९
283 इस्लामपूर - १. वाळवा तहसिल (भाग) महसूल मंडळ ताकारी, वाळवा, इस्लामपूर, आष्टा, उरण इस्लामपूर न.पा आणि आष्टा (न.पा.) २. मिरज तहसिल (भाग) महसूल मंडळ कसबे दिग्रास हातकणंगले
284 शिराळा - १. शिराळा तहसिल, २. वाळवा तहसिल (भाग) महसूल मंडळ चिकुर्डे पेठ, येलूर आणि कासेगांव
285 पलुस-कडेगांव - १. पलूस तहसिल २. कडेगांव तहसिल सांगली
286 खानापूर - १. खानापूर (विटा) तहसिल, २. आटपाडी तहसिल ३. तासगांव तहसिल (भाग) महसूल मंडळ विसापूर
287 तासगांव-कवठे महांकाळ - १. कवठे महांकाळ तहसिल २ तासगांव तहसिल (भाग) (विसापूर महसूल मंडळ

चगळून)

288 जत - १. जत तहसिल

पूर्वीच्या मतदारसंघांची यादी (2008 पर्यंत बंद झाली)


संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. जिल्ह्यानुसार महाराष्ट्रामधील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ - मुख्य निर्वाचन अधिकारी, महाराष्ट्र
  2. भारत परिसीमन आयोग[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती