कल्याण (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कल्याण महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

अनुक्रमणिका

खासदार [संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ - -
पाचवी लोकसभा १९७१-७७ - -
सहावी लोकसभा १९७७-८० - -
सातवी लोकसभा १९८०-८४ - -
आठवी लोकसभा १९८४-८९ - -
नववी लोकसभा १९८९-९१ - -
दहावी लोकसभा १९९१-९६ - -
अकरावी लोकसभा १९९६-९८ - -
बारावी लोकसभा १९९८-९९ - -
तेरावी लोकसभा १९९९-२००४ - -
चौदावी लोकसभा २००४-२००९ - -
पंधरावी लोकसभा २००९- आनंद प्रकाश परांजपे शिवसेना


निवडणूक निकाल [संपादन]

सामान्य मतदान २००९: कल्याण
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना आनंद परांजपे २,१२,४७६ ३९
एनसीपी वसंत डावखरे १,८८,२७४ ३४.५६
मनसे वैशाली दरेकर १,०२,०६३ १८.७३
बसप कम्रुद्दीन खान १५,७०९ २.८८
भारिप बहुजन महासंघ एस.एस. साळवे ३,२४२ ०.६
अपक्ष मोहम्मद युनुस खान ३,१०३ ०.५७
अपक्ष सिद्दीकी अली २,८४६ ०.५२
अपक्ष बबन कांबळे २,८०३ ०.५१
अपक्ष महेंद्र वधविंदे २,४७४ ०.४५
राष्ट्रीय समाज पक्ष मुहम्मद अझामी १,७७७ ०.३३
नवभारत निर्माण पक्ष सय्यद हसीना नसीम १,४१६ ०.२६
पीपल्स रिपब्लिकन पक्ष नरेंद्र मोरे १,२६९ ०.२३
अपक्ष सुरेश पंडागळे १,२४५ ०.२३
अपक्ष गोवर्धन भगत १,१५४ ०.२१
बहुमत २४,२०२ ४.४४
हजेरी
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

हेसुद्धा पाहा [संपादन]

संदर्भ [संपादन]

  1. भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ