बागलाण विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बागलाण विधानसभा मतदारसंघ - ११६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, बागलाण मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचा समावेश होतो. बागलाण हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे दिलीप मंगळू बोरसे हे बागलाण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

बागलाण मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ दिलीप मंगळू बोरसे भारतीय जनता पक्ष
२०१४ दीपिका संजय चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ उमाजी मंगळू बोरसे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]