बारामती विधानसभा मतदारसंघ
बारामती विधानसभा मतदारसंघ - २०१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, बारामती मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याचा समावेश होतो. बारामती हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित अनंतराव पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार[संपादन]
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | अजित अनंतराव पवार | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | अजित अनंतराव पवार | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | अजित अनंतराव पवार | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
बारामती | ||
उमेदवार | पक्ष | मत |
अजित पवार | राष्ट्रवादी | १,२८,५४४ |
रंजनकुमार शंकरराव तावरे | अपक्ष | २५७४७ |
ऍड. राजेंद्र दत्तात्रय काळे | शिवसेना | १९,६२७ |
दशरथ नाना राउत | रासप | ६,०४२ |
काळुराम विनायक चौधरी | बसपा | ६,०३७ |
विठ्ठल ज्ञानदेव जराड | अपक्ष | १,२६२ |
शिवाजी जयसिंग कोकरे | अपक्ष | १,०६६ |
संदर्भ[संपादन]
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे[संपादन]
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर बारामती विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |