नांदगाव विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नांदगाव विधानसभा मतदारसंघ - ११३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, नांदगाव मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील १. नांदगाव तालुका आणि २. मालेगांव तालुक्यातील कौळाणे (निंबायत), निमगांव आणि कळवाडी ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. नांदगाव हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे सुहास द्वारकानाथ कांदे हे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ सुहास द्वारकानाथ कांदे शिवसेना
२०१४ पंकज छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ पंकज छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]