शिर्डी (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिर्डी महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

अनुक्रमणिका

खासदार [संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ - -
पाचवी लोकसभा १९७१-७७ - -
सहावी लोकसभा १९७७-८० - -
सातवी लोकसभा १९८०-८४ - -
आठवी लोकसभा १९८४-८९ - -
नववी लोकसभा १९८९-९१ - -
दहावी लोकसभा १९९१-९६ - -
अकरावी लोकसभा १९९६-९८ - -
बारावी लोकसभा १९९८-९९ - -
तेरावी लोकसभा १९९९-२००४ - -
चौदावी लोकसभा २००४-२००९ - -
पंधरावी लोकसभा २००९- भाऊसाहेब राजाराम वाकचौरे शिवसेना


निवडणूक निकाल [संपादन]

सामान्य मतदान २००९: शिर्डी
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना भाऊसाहेब राजाराम वाकचौरे ३,५९,९२१ ५४.२१
आर.पी.आय. (आठवले) रामदास आठवले २,२७,१७० ३४.२२
अपक्ष प्रेमानंद दामोदर रुपवटे २२,७८७ ३.४३
बसप कचरु वाघमारे ८,४०८ १.२७
अपक्ष संदिप घोलप ७,८७४ १.१९
अपक्ष सुधीर वैरागर ६,३२६ ०.९५
अपक्ष गंगाधर वाघ ६,२९५ ०.९५
क्रांतीसेना महाराष्ट्र सुचित धोत्रे ६,०५२ ०.९१
अपक्ष शरद लोंडे ४,६२६ ०.७
अपक्ष बाळु बागुल २,२४९ ०.३४
अपक्ष अण्णासाहेब रकशे २,०४० ०.३१
अपक्ष राजेंद्र अधगले १,९२३ ०.२९
अपक्ष प्रफुल्लकुमार मेधे १,८८९ ०.२८
अपक्ष रमेश कांबळे १,६९० ०.२५
बहुमत १,३२,७५१ २०
हजेरी ६,६३,८८१
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

हेसुद्धा पाहा [संपादन]

संदर्भ [संपादन]

  1. भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ