नाशिक (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाशिक महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

अनुक्रमणिका

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ भाऊराव कृष्णराव गायकवाड अनुसूचित जाती महासंघ
तिसरी लोकसभा १९६२-६७ यशवंतराव बलवंतराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ बी.आर कावडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ बी.आर कावडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० व्ही.जी. हंडे शेतकरी कामगार पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ डॉ. प्रताप वाघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ मुरलीधर माने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ दौलतराव अहेर भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ डॉ. वसंत निवृत्तीराव पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ राजाराम गोडसे शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ माधवराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ उत्तमराव नथुजी ढिकले शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ देवीदास पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९- समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष


निवडणूक निकाल[संपादन]

सामान्य मतदान २००९: नाशिक
पक्ष उमेदवार मते % ±%
एनसीपी समीर भुजबळ २,३८,७०६ ३६.३४
मनसे हेमंत तुकाराम गोडसे २,१६,६७४ ३२.९८
शिवसेना दत्ता नामदेव गायकवाड १,५८,२५१ २४.०९
बसप श्रीमहंत सुधीरदास महाराज १७,९८० २.७४
अपक्ष राजेंद्र सपंतराव कडु ७,९८२ १.२२
भारिप बहुजन महासंघ नामदेव जाधव ४,६१७ ०.७
अपक्ष भारत परदेशी ४,३६२ ०.६६
भारतीय न्याय पक्ष कैलास मधुकर चव्हाण २,३५५ ०.३६
अपक्ष रामनाथ गुल्वे १,६०५ ०.२४
अपक्ष दत्तु गायकवाड १,४६८ ०.२२
अपक्ष प्रविणचंद्र देठे १,४६२ ०.२२
हिंदुस्तान जनता पक्ष विजय रायते १,४३० ०.२२
बहुमत २२,०३२ ३.३५
हजेरी ६,५६,८९२
एनसीपी पक्षाने विजय राखला बदलाव

[१]


सामान्य मतदान २००४: नाशिक
पक्ष उमेदवार मते % ±%
एनसीपी देवीदास पिंगळे ३०७ ४६.८५
शिवसेना दशरथ धर्माजी पाटील २९२ ४४.५६
भाकप राध्येश्याम गुंजाळ १७ २.७२
बसप गजीराम पवार १५ २.३५
स्वतंत्र विमळताई अव्हाड १.२१
भारतीय अल्पसंख्यक सुरक्षा महासंघ मोहम्मद अन्सारी ०.८
स्वतंत्र लता बर्डे ०.६
शिवराज्य पक्ष सोमनाथ नवले ०.५५
स्वतंत्र गणपत भास्कर ०.३
बहुमत १५ २.२९
हजेरी ६,५६,५२५ ४३.१२ -१४.७६
एनसीपी विजयी शिवसेना पासुन बदलाव


हेसुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

बाह्य दुवे[संपादन]