चिखली विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिखली विधानसभा मतदारसंघ - २३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, चिखली मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील रायपूर, धाड, म्हसळा बुद्रुक ही महसूल मंडळे आणि चिखली तालुक्यातील उंद्री, अमदापूर, एकलरा, चिखली, हटणी, कोलारा ही महसूल मंडळे आणि चिखली नगरपालिका यांचा समावेश होतो. चिखली हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

भारतीय जनता पक्षाच्या श्वेता महाले ह्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ श्वेता विद्याधर महाले भारतीय जनता पक्ष
२०१४ राहुल सिद्धिविनायक बोंद्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ राहुल सिद्धिविनायक बोंद्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]