ऐरोली विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऐरोली विधानसभा मतदारसंघ - १५० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, ऐरोली मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ५, ८ ते ९, २७ ते ४२ आणि ६१ यांचा समावेश होतो. ऐरोली हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे गणेश रामचंद्र नाईक हे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ गणेश रामचंद्र नाईक भारतीय जनता पक्ष
२०१४ संदीप गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ संदीप गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".