बुलढाणा (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बुलढाणा महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

अनुक्रमणिका

खासदार [संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ शिवराम रंगो राणे काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ शिवराम रंगो राणे काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ यादव शिवराम महाजन
शिवराम रंगो राणे
काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ यादव शिवराम महाजन काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० डी.जी. गवई स्वतंत्र
सातवी लोकसभा १९८०-८४ बाळकृष्ण वासनिक काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ मुकुल बाळकृष्ण वासनिक काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ सुखदेव नंदाजी काळे भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ मुकुल बाळकृष्ण वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ आनंदराव विठोबा अडसूळ शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ मुकुल बाळकृष्ण वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ आनंदराव विठोबा अडसूळ शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ आनंदराव विठोबा अडसूळ शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९- प्रतापराव जाधव शिवसेना


निवडणूक निकाल [संपादन]

सामान्य मतदान २००९: बुलढाणा
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना प्रतापराव जाधव ३,५३,६७१ ४१.४६
एनसीपी राजेंद्र शिंगणे ३,२५,५९३ ३८.१६
बसप वसंत दांडगे ८१,७६३ ९.५८
भारिप बहुजन महासंघ रविंद्र डोकने ३१,०३४ ३.६४
अपक्ष बिलाल उस्मान १६,४०५ १.९२
अपक्ष छगन राठोड ११,९८९ १.४१
क्रांतीसेना महाराष्ट्र अमरदीप देशमुख ६,६३५ ०.७८
अपक्ष भारत शिंगणे ६,६२९ ०.७८
अपक्ष राजेश ताठे ६,५६५ ०.७७
अपक्ष गणेश जोरे ३,९९७ ०.४७
अपक्ष विठ्ठल तायडे २,५६२ ०.३
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष सिकंदर खुरेशी २,००६ ०.२४
अपक्ष देवीदास सरकटे १,८०८ ०.२१
राष्ट्रीय समाज पक्ष गजानन शिरसाठ १,२६३ ०.१५
बहुमत ४,९९,४६२ ५८.५४
हजेरी
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

२००९ लोकसभा निवडणुक उमेदवार [संपादन]

क्र. नाव पक्ष
राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
प्रतापराव जाधव शिवसेना
वसंत दांडगे बहुजन समाज पक्ष
रविंद्र डोकने भारिप बहुजन महासंघ
गजानन शिरसाठ राष्ट्रीय समाज पक्ष
अमरदीप देशमुख क्रांतिसेना महाराष्ट्र
सिकंदर खुरेशी प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष
चढरास फेरान अखिल भारत हिंदू महासभा
गणेश झोरे अपक्ष
१० विठ्ठल तायडे अपक्ष
११ देवीदास सरकटे अपक्ष
१२ बिलाल उस्मान अपक्ष

[२]

संदर्भ [संपादन]

  1. भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ
  2. भारतीय निवडणुक आयुक्त संकेतस्थळ

हेसुद्धा पाहा [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]