मलबार हिल विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मलबार हिल विधानसभा मतदारसंघ - १८५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, मलबार हिल मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. ४१६ -खेतवाडी, ४१८-गिरगांव, ४१९ - चौपाटी, ४२० - वाळकेश्वर आणि ४२१ - महालक्ष्मी यांचा समावेश होतो. मलबार हिल हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे मंगलप्रभात गुमानमल लोढा हे मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ मंगलप्रभात गुमानमल लोढा भारतीय जनता पक्ष
२०१४ मंगल प्रभात लोढा भारतीय जनता पक्ष
२००९ मंगल प्रभात लोढा भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".