तुमसर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुमसर विधानसभा मतदारसंघ - ६० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, तुमसर मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी या दोन तालुक्यांचा समावेश होतो. तुमसर हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजू माणिकराव कारेमोरे हे तुमसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ राजू माणिकराव कारेमोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ चरण सोविंदा वाघमारे भारतीय जनता पक्ष
२००९ अनिल फट्टू बावनकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".