गंगाखेड विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गंगाखेड विधानसभा मतदारसंघ - ९७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, गंगाखेड मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील १. गंगाखेड, २. पालम आणि ३. पुर्णा या तालुक्यांचा समावेश होतो. गंगाखेड हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर माणिकराव गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ रत्नाकर माणिकराव गुट्टे राष्ट्रीय समाज पक्ष
२०१४ मधुसूदन माणिकराव केंद्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ सिताराम चिमाजी घनदाट (मामा) अपक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]