अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ - ३० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ अकोला जिल्ह्यात आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, अकोला पश्चिम मतदारसंघात अकोला महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ७, १३ ते ३०, ३८ ते ५३ आणि ५६ ते ६५ यांचा समावेश होतो. अकोला पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

भारतीय जनता पक्षाचे गोवर्धन मांगीलाल शर्मा हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ गोवर्धन मांगिलालजी शर्मा भारतीय जनता पक्ष
२०१४ गोवर्धन मांगिलालजी शर्मा भारतीय जनता पक्ष
२००९ गोवर्धन मांगिलालजी शर्मा भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".