ठाणे विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ठाणे विधानसभा मतदारसंघ - १४८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, ठाणे मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १, २ १०, १२ आणि १३ यांचा समावेश होतो. ठाणे हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे संजय मुकुंद केळकर हे ठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ संजय मुकुंद केळकर भारतीय जनता पक्ष
२०१४ संजय मुकुंद केळकर भारतीय जनता पक्ष
२००९ राजन विचारे शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]