रामटेक (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामटेक महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

अनुक्रमणिका

खासदार [संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ के.जी. देशमुख काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ एम.बी. पाटील काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ ए.जी. सोनार काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ राम हेडासो
ए.जी. सोनार
काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० जतीराम चैतराम बर्वे काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ जतीराम चैतराम बर्वे काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ पी.व्ही. नरसिंहराव काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ पी.व्ही. नरसिंहराव काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ तेजसिंहराव लक्ष्मणराव भोसले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ दत्ता मेघे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ राणी चित्रलेखा भोसले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ सुबोध बाबुराव मोहिते शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुबोध बाबुराव मोहिते (२००४ - २००७)
प्रकाश बी. जाधो (२००७ - २००९)
शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९- मुकुल बाळकृष्ण वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


निवडणूक निकाल [संपादन]

सामान्य मतदान २००९: रामटेक
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस मुकुल बाळकृष्ण वासनिक ३,११,६१४ ४०.७५
शिवसेना कृपल बाळाजी टुमणे २,९४,९१३ ३८.५७
बसप प्रकाशभाऊ किशन टेंभुर्णे ६२,२३८ ८.१४
बी.आर.ई.एम. सुलेखा नारायण कुंभारे ४१,३७६ ५.४१
अपक्ष अनिल धोने ११,७९७ १.५४
अपक्ष उल्हास दुपारे ६,८६० ०.९
गोंडवाना गणतंत्र पक्ष नंदकिशोर साधुजी डोंगरे ५,१६१ ०.६७
अपक्ष युवराज बागडे ४,७०६ ०.६२
अपक्ष खुशल टुमणे ४,०४७ ०.५३
अपक्ष आशिश नगरारे २,९७६ ०.३९
गोंडवाना मुक्ती सेना संदीप शेषराव गजभिये २,९१६ ०.३८
अपक्ष सुरेश मंगलदास् बोरकर २,६९३ ०.३५
अपक्ष मधुकर बर्वे २,६३७ ०.३४
समाजवादी पक्ष मायाताई चावरे २,११७ ०.२८
बहुमत १६,७०१ २.१८
हजेरी ७,६४,७१२
काँग्रेस विजयी शिवसेना पासुन बदलाव

[१]

२००९ लोकसभा निवडणुक उमेदवार [संपादन]

क्र. नाव पक्ष
कृपल बाळाजी टुमणे शिवसेना
प्रकाशभाऊ किशन टेंभुर्णे बसप
मुकुल बाळकृष्ण वासनिक काँग्रेस(आय)
सुलेखा नारायण कुंभारे बहुजन रिपब्लिकन एकता मंच
संजय सावजी देशपांडे हिंदुस्तान जनता पक्ष
प्रशांत हंसराज नगरकर भारिप बहुजन महासंघ
नंदकिशोर साधुजी डोंगरे गोंडवाना गणतंत्र पक्ष
सुजीत वासुदेवराव बागडे जनता दल (धर्मनिरपेक्ष)
प्रदीप दर्याव बोरकर रिपब्लिकन पक्ष (खोरिप)
१० मायावती चावरे समाजवादी पक्ष
११ विकास राजाराम दामले आर.पी.आय. (खोब्रागडे)
१२ सीमा जीवन रामटेके लोकतांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष
१३ संदीप शेषराव गजभिये गोंडवाना मुक्ती सेना
१४ आशिष अरुण नगरारे अपक्ष
१५-२० सहा इतर अपक्ष

[२]

हेसुद्धा पाहा [संपादन]

संदर्भ [संपादन]

  1. भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ
  2. भारतीय निवडणुक आयुक्त संकेतस्थळ


संदर्भ आणि नोंदी [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]