अकोला (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अकोला हे महाराष्ट्रातील लोकसभा संसद मतदारसंघ आहे.

अनुक्रमणिका

संसद सदस्य [संपादन]

खासदार [संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ गोपालराव बाजीराव खेडकर काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ एम.एम. हक्‌ काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ के.एम. असगर हुसैन काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ के.एम. असगर हुसैन (१९७१-७२)
वसंत साठे (१९७२-७७)
काँग्रेस
भारतीय रिपब्लिकन पक्ष (खोबरगडे)
सहावी लोकसभा १९७७-८० वसंत साठे काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ मधुसूदन वैराळे काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ मधुसूदन वैराळे काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ भाऊसाहेब फंडकर भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ पाडुरंग पुंडलिक फंडकर भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ पाडुरंग पुंडलिक फंडकर भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ प्रकाश यशवंत आंबेडकर भारतीय रिपब्लिकन पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ प्रकाश यशवंत आंबेडकर भारिप बहुजन महासंघ
चौदावी लोकसभा २००४-२००९ संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९- संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष


निवडणूक निकाल [संपादन]

सामान्य मतदान २००९: अकोला
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप संजय धोत्रे २,८७,५२६ ३८.९०
भारिप बहुजन महासंघ प्रकाश यशवंत आंबेडकर २,२२,६७८ ३०.१३
काँग्रेस बाबासाहेब धाबेकर १,८२,७७६ २४.७३
अपक्ष मुजाहिद खान २२,६६६ ३.०६
अपक्ष वासुदेवराव खाडे ८,२६६ १.११
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष अतिक जिलानी ४,३४५ ०.५८
क्रांतिकारी जय हिंद सेना गणेश ताटे ३,०५९ ०.४१
अपक्ष देवीदास राऊत २,८१० ०.३८
अपक्ष ठाकुरदास चौधरी १,९९४ ०.२६
अपक्ष अजबराव बोंगडे १,४३० ०.१९
राष्ट्रीय समाज पक्ष दिपक तिरके १,४०५ ०.१९
बहुमत ४,५१,४२९ ६१.०९
हजेरी
भाजप पक्षाने विजय राखला बदलाव


२००९ लोकसभा निवडणुक उमेदवार [संपादन]

अकोला (लोकसभा मतदारसंघ)
क्र. उमेदवार पक्ष
बाबासाहेब धाबेकर काँग्रेस
संजय धोत्रे भाजप
प्रकाश यशवंत आंबेडकर भारिप बहुजन महासंघ
अतिक जिलानी प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष
दिपक तिरके राष्ट्रीय समाज पक्ष
गणेश ताटे क्रांतिकारी जय हिंद सेना
अजबराव बोंगडे अपक्ष
ठाकुरदास चौधरी अपक्ष
मुजाहिद खान अपक्ष
१० देवीदास राऊत अपक्ष
११ वासुदेवराव खाडे अपक्ष

[१]

संदर्भ [संपादन]

  1. भारतीय निवडणुक आयुक्त संकेतस्थळ

हेसुद्धा पाहा [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]