हिंगोली (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंगोली महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

अनुक्रमणिका

खासदार [संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ - -
पाचवी लोकसभा १९७१-७७ - -
सहावी लोकसभा १९७७-८० चंद्रकांत पाटील जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ उत्तम बी. राठोड काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ उत्तम बी. राठोड काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ उत्तम बी. राठोड काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ विलास नागनाथ गुंडेवार शिवसेना
अकरावी लोकसभा १९९६-९८ शिवाजी माने शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ सुर्यकांता पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ शिवाजी माने शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुर्यकांता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९- सुभाष वानखेडे शिवसेना


निवडणूक निकाल [संपादन]

सामान्य मतदान २००९: हिंगोली
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना सुभाष वानखेडे ३,४०,१४८ ४१.६१
एनसीपी सुर्यकांता पाटील २,६६,५१४ ३२.६
बसप डॉ.बी.डी. चव्हाण १,११,३५७ १३.६२
भारिप बहुजन महासंघ माधवराव नाईक ५२,३२९ ६.४
अपक्ष रामप्रसाद पाचपुते १०,१७६ १.२४
अपक्ष मुजीम अन्सारी १०,०६४ १.२३
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष उत्तमराव भगत ८,९८२ १.१
क्रांतीसेना महाराष्ट्र विनायक भिसे ८,४१८ १.०३
अपक्ष सत्तार पठाण ४,१४४ ०.५१
अपक्ष संजय गुंडेकर ३,०२७ ०.३७
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष अजस नुरमिन्या २,३०८ ०.२८
बहुमत ७३,६३४ ९.०१
हजेरी
शिवसेना विजयी एनसीपी पासुन बदलाव

[१]

हेसुद्धा पाहा [संपादन]

संदर्भ [संपादन]

  1. भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

बाह्य दुवे [संपादन]