वाई विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाई विधानसभा मतदारसंघ - २५६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, वाई मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या तालुक्यांचा समावेश होतो. वाई हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद लक्ष्मणराव जाधव हे वाई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ मकरंद लक्ष्मणराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटील) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ मकरंद लक्ष्मणराव जाधव-पाटील अपक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]