निफाड विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निफाड विधानसभा मतदारसंघ - १२१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, निफाड मतदारसंघात नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील चांदोरी, पिंपळगांव बसवंत, रानवड, निफाड आणि सायखेडा ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. निफाड हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीपराव शंकरराव बनकर हे निफाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ दिलीपराव शंकरराव बनकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ अनिल साहेबराव कदम शिवसेना
२००९ अनिल साहेबराव कदम शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]