फलटण विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फलटण विधानसभा मतदारसंघ - २५५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, फलटण मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका आणि कोरेगांव तालुक्यातील वाठार स्टेशन महसूल मंडळाचा समावेश होतो. फलटण हा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिपक प्रल्हाद चव्हाण हे फलटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ दिपक प्रल्हाद चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ दिपक प्रल्हाद चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ दिपक प्रल्हाद चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]