कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ - १३८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कल्याण पश्चिम मतदारसंघात ठाणे जिल्ह्याच्या १. कल्याण तालुक्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते १२ आणि ३५ ते ५० आणि कल्याण महसूल मंडळ (भाग) मांडा सझा यांचा समावेश होतो. कल्याण पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे विश्वनाथ आत्माराम भोईर हे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ विश्वनाथ आत्माराम भोईर शिवसेना
२०१४ नरेंद्र बाबूराव पवार भारतीय जनता पक्ष
२००९ प्रकाश सुखदेव भोईर महाराष्ट्र नवनिर्माण सेना

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".