सावनेर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावनेर विधानसभा मतदारसंघ - ४९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, सावनेर मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर आणि सावनेर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. सावनेर हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुनील छत्रपाल केदार हे सावनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ सुनील छत्रपाल केदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सुनील छत्रपाल केदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ सुनील छत्रपाल केदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सावनेर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

संदर्भ[संपादन]