अमरावती लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अमरावती (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

अमरावती हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अमरावती जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ पंजाबराव एस. देशमुख काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ पंजाबराव एस. देशमुख
विमला देशमुख
काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ के.जी. देशमुख काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ के.जी. देशमुख काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० नानासाहेब बोंडे काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ उषा प्रकाश चौधरी काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ उषा प्रकाश चौधरी काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ सुदाम देशमुख भारतीय कम्युनिस्ट पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ प्रतिभा देवीसिंह पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ अनंतराव महादेवअप्पा गुडे शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ रामकृष्ण सूर्यभान गवई भारतीय रिपब्लिकन पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ अनंतराव महादेवअप्पा गुडे शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ अनंतराव महादेवअप्पा गुडे शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ आनंदराव विठोबा अडसूळ शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ नवनीत कौर अपक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुक : अमरावती लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्ष नवनीत रवी राणा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बलवंत बसवंत वानखेडे
बहुजन समाज पक्ष संजयकुमार फत्तेसिंह गाडगे
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) अविनाश हरिश्चंद्र धनवटे
रिपब्लिकन सेना आनंदराज यशवंत आंबेडकर
अखिल भारतीय परिवार पक्ष गणेश नानाजी रामटेके
राष्ट्रीय उलामा परिषद गाझी सादुद्दीन झहीर अहमद
नाकी भारतीय एकता पक्ष दिगंबर वामन भगत
प्रहार जनशक्ती पक्ष दिनेश गणेशदास बब
देश जनहित पक्ष नरेंद्र बाबूलाल कठाने
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक भाऊराव संपतराव वानखडे
बहुजन भारत पक्ष ॲड. राजू मधुकरराव कलाने
जय विदर्भ पक्ष सुषमा गजानन अवचर
अपक्ष डॉ. अनिलकुमार नागबुद्ध
अपक्ष अरुण यशवंतराव भगत
अपक्ष किशोर भीमराव लबाडे
अपक्ष किशोर ज्ञानेश्वर तायडे
अपक्ष अनंत रामदास इंगळे
अपक्ष तारा सुरेश वानखडे
अपक्ष प्रभाकर पांडुरंग भाटकर
अपक्ष प्रमोद रामकृष्ण चौरपगार
अपक्ष ॲड. पृथ्वीसम्राट मुकींदराव दीपवंश
अपक्ष भरत चंपतराव यंगाड
अपक्ष मनोहर कृष्णाजी कुऱ्हाडे
अपक्ष ज्ञानेश्वर काशीराव मानकर
अपक्ष रवी गुणवंतराव वानखडे
अपक्ष राजू महादेवराव सोनोणे
अपक्ष राजेश तुलसीराम खडे
अपक्ष वर्षा भगवंतराव भगत
अपक्ष श्रीकृष्ण सखारामजी क्षीरसागर
अपक्ष सतीश यशवंतराव गेदाम
अपक्ष सुमित्रा साहेबराव गायकवाड
अपक्ष सूरज धनराज नाग्डवणे
अपक्ष सुरेश पुंडलिक मेश्राम
अपक्ष सोनाली संजय मेश्राम
अपक्ष संदीप बाबूलाल मेश्राम
अपक्ष हिम्मत भीमराव ढोले
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००९: अमरावती
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना आनंदराव विठोबा अडसूळ ३,१४,२८६ ४३.११
भारतीय रिपब्लिकन पक्ष राजेंद्र रामकृष्ण गवई २,५२,५७० ३४.६४
अपक्ष राजीव गुलाबराव जामठे ६४,४३८ ८.८४
बसपा गंगाधर गाडे ४१,७७५ ५.७३
अपक्ष मुकुंद विठ्ठलराव खैरे १५,९१२ २.१८
रिपब्लिकन पक्ष (खोरिप) गोपीचंद सूर्यभान मेश्राम ५,१५३ ०.७१
आसाम युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ममता विनायक कांदळकर ४,२२६ ०.५८
अपक्ष अमोल देवीदासराव जाधव ३,४९५ ०.४८
अपक्ष राजु सोनोने ३,३१९ ०.४६
भारिप बहुजन महासंघ हेमंतकुमार माहुरे ३,१९५ ०.४४
अपक्ष भाऊराव श्रीराम छपने ३,०२९ ०.४२
क्रांतिकारी जय हिंद सेना केशव दशरथ वानखेडे ३,००४ ०.४१
भारतीय मुस्लिम लीग मनोहर दौलतराव बारसे २,७१६ ०.३७
अपक्ष मिथुन गायकवाड २,५६० ०.३५
बहुमत
मतदान
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव


२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
आम आदमी पार्टी भावना वासनिक
बसपा गुणवंत देवपारे
शिवसेना आनंदराव विठोबा अडसूळ
भारतीय रिपब्लिकन पक्ष राजेंद्र रामकृष्ण गवई
राष्ट्रवादी नवनीत कौर
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]