किनवट विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किनवट विधानसभा मतदारसंघ - ८३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, किनवट मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील माहूर आणि किनवट या दोन तालुक्यांचा समावेश होतो. किनवट हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे भीमराव रामजी केराम हे किनवट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ भीमराव रामजी केराम भारतीय जनता पक्ष
२०१४ प्रदीप नाईक जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ प्रदीप नाईक जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किनवट विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २० जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

संदर्भ[संपादन]