बाळापूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाळापूर विधानसभा मतदारसंघ - २९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, बाळापूर मतदारसंघात अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि पातूर ही दोन तालुके आणि अकोला तालुक्यातील उगवा महसूल मंडळ यांचा समावेश होतो. बाळापूर हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

शिवसेना पक्षाचे नितीन तळे हे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ नितीन भिकनराव देशमुख शिवसेना
२०१४ बळीराम भगवान सिरसकर भारिप बहुजन महासंघ
२००९ बळीराम भगवान सिरसकर अपक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]