चंदिगढ विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चंडीगढ आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
Chandigarh International Airport road , Mohali, Punjab, India
चंदिगढ विमानतळ
Chandigarh Airbase
चंदिगढ वायुसेना तळ
आहसंवि: IXCआप्रविको: VICG
IXC is located in भारत
IXC
IXC
भारतामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सेना/सार्वजनिक
प्रचालक भारतीय वायुसेना/भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा चंडीगढ
समुद्रसपाटीपासून उंची १,०१२ फू / ३०८ मी
गुणक (भौगोलिक) 30°40′24″N 076°47′19″E / 30.67333°N 76.78861°E / 30.67333; 76.78861
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
११/२९ ९,००१ २,७४४ डांबरी धावपट्टी

चंदिगढ विमानतळ (आहसंवि: IXCआप्रविको: VICG) हा भारताच्या चंदिगढ ह्या केंद्रशासित प्रदेशामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ सध्या अनेक सोई उपलब्ध करण्यासाठी विस्तारला जात आहे.[१]

विमानसेवा व गंतव्यस्थाने[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया दिल्ली, मुंबई
गोएर बंगळूरू, मुंबई
इंडिगो बंगळूरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई
जेट एरवेझ चेन्नई, मुंबई, लखनौ
जेटकनेक्ट दिल्ली, अहमदाबाद, जयपूर
स्पाइसजेट दिल्ली, श्रीनगर, मुंबई

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]