शॉन कॉनरी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| शॉन कॉनरी | |
|---|---|
| जन्म | सर थॉमस शॉन कॉनरी २५ ऑगस्ट, इ.स. १९३० एडिनबरा, स्कॉटलंड |
| राष्ट्रीयत्व | युनायटेड किंग्डम |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| कारकीर्दीचा काळ | १९५४ - २००६; २०१० |
| भाषा | इंग्लिश भाषा |
| शॉनकॉनरी.कॉम | |
सर थॉमस शॉन कॉनरी (जन्म: २५ ऑगस्ट १९३०) हा एक स्कॉटिश सिने अभिनेता व निर्माता आहे. त्याच्या नायकांच्या भुमिकांसाठी कॉनरीला आजवर २ वेळा ऑस्कर तर ३ वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत. सर्वात पहिला जेम्स बाँड साकारण्यासाठी कॉनरी जगप्रसिद्ध आहे. त्याने १९६२ ते १९७१ दरम्यान ६ बाँडपटांमध्ये नायकाची कामे केली. कॉनरीला सर्वोत्तम जिवंत स्कॉटिश व्यक्ती अशी उपाधी मिळाली आहे.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
||||||||||||||||||||||