तस्लीमा नसरीन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| तस्लीमा नसरीन | |
|---|---|
तस्लीमा नसरीन |
|
| जन्म | तस्लीमा २५ ऑगस्ट, इ.स. १९६२ मैमेनसिंग, बांगलादेश |
| राष्ट्रीयत्व | बांगलादेशी |
| नागरिकत्व | बांगलादेशी, स्वीडीश |
| शिक्षण | एम.बी.बी.एस. |
| प्रशिक्षणसंस्था | मैमेनसिंग मेडिकल कॉलेज |
| पेशा | वैद्यकीय, मानवतावादी |
| कारकिर्दीचा काळ | १९७३ पासून |
| ख्याती | मानवी हक्क, धर्मनिरपेक्ष चळवळी |
| पदवी हुद्दा | डॉक्टर |
| धर्म | मुस्लिम |
| जोडीदार | रुद्र मोह्म्मद(१९८२-८६), नईमुल इस्लाम(१९८६-१९९१) मिनार महमूद(१९९१-१९९२) |
| वडील | रजब अली |
| आई | इदूल अरी |
| संकेतस्थळ http://taslimanasrin.com/ |
|
तस्लीमा नसरीन (बंगाली: তসলিমা নাসরিন ;) (२५ ऑगस्ट, इ.स. १९६२; मैमेनसिंग, बांगलादेश - हयात) ही बंगाली, बांगलादेशी डॉक्टर व लेखिका आहे. उदयोन्मुख लेखिका म्हणून इ.स. १९८०च्या दशकात तिची साहित्यिक कारकीर्द सुरू झाली. स्त्रीवादी विचारसरणीमुळे, तसेच धर्मावरील व विशेषकरून इस्लामावरील टीकेमुळे इ.स.च्या २०व्या शतकाच्या अखेरीस तिचे व्यक्तिमत्त्व व साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय बनले. इ.स. १९९४पासून ती बांगलादेशातून निर्वासित आहे.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)
- वूमेन्स अनटोल्ड स्टोरीज (बायकांच्या अ-कथित कथा) - तस्लीमा नसरीन हिची मायकेल डायबर्ट याने घेतलेली मुलाखत. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |