शेन हारवूड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेन मायकेल हारवूड (मार्च १, इ.स. १९७४ - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून एक एकदिवसीय सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

हा व्हिक्टोरिया बुशरेंजर्स संघाकडून ट्वेंटी२० सामने खेळतो.


Wiki letter w.svg
कृपया क्रिकेट खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.