जोहान्सबर्ग
Appearance
(जोहानसबर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
जोहान्सबर्ग Johannesburg |
|||
दक्षिण आफ्रिकामधील शहर | |||
| |||
देश | दक्षिण आफ्रिका | ||
राज्य | ग्वाटेंग | ||
स्थापना वर्ष | इ.स. १८८६ | ||
क्षेत्रफळ | १,६४५ चौ. किमी (६३५ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ५,७५१ फूट (१,७५३ मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ३८,८८,१८० | ||
- घनता | २,३६४ /चौ. किमी (६,१२० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी + २:०० | ||
http://www.joburg.org.za/ |
जोहान्सबर्ग हे दक्षिण आफ्रिकेतील सगळ्यात मोठे शहर आहे. हे शहर ग्वाटेंग प्रांताची राजधानी आहे. या शहरास जोबर्ग असेही म्हणतात.
जोहान्सबर्ग जगातील ५० मोठ्या शहरांपैकी एक[१] असून दक्षिण आफ्रिकेतील तीन जागतिक महानगरांपैकी एक आहे.[२] दक्षिण आफ्रिकेचे संवैधानिक न्यायालय या शहरात आहे.
विटवॉटर्सरँड टेकड्यांच्या मध्यात वसलेल्या जोहान्सबर्गमध्ये सोने व हिऱ्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. ओ.आर. टॅंबो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे.
२००७ च्या अंदाजानुसार महानगराची लोकसंख्या ३८,८८,१८० इतकी आहे. वेस्ट रँड, सोवेटो आणि लेनासिया ही उपशहरे धरल्यास ही संख्या १,०२,६७,७०० इतकी आहे. १,६४५ किमी२ भागातील ही लोकसंख्या २,३६४ प्रती किमी२ इतक्या घनतेने राहते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ [http://www.citypopulation.de/world/Agglomerations.html Principal Agglomerations of the World
- ^ GaWC Research Bulletin 5 Archived 2011-09-07 at the Wayback Machine., GaWC, Loughborough University, 28 July 1999