Jump to content

"वटपौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
अनावश्यक मजकूर काढून टाकला.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.<ref>https://books.google.co.in/books?id=kpfXAAAAMAAJ&q=Vat+Pornima&dq=Vat+Pornima&hl=en&sa=X&ved=0ahUKEwio3d2nwLbaAhUMLI8KHe3mBXQQ6AEIJjAA</ref><ref>http://www.marathimati.com/maharashtra/culture/festivals/vat-pournima/</ref>
ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.<ref>https://books.google.co.in/books?id=kpfXAAAAMAAJ&q=Vat+Pornima&dq=Vat+Pornima&hl=en&sa=X&ved=0ahUKEwio3d2nwLbaAhUMLI8KHe3mBXQQ6AEIJjAA</ref><ref>http://www.marathimati.com/maharashtra/culture/festivals/vat-pournima/</ref>


==शास्त्रीय परिभाषेत==
फायकस बेन्घालेन्सीस असे वडाचे वनस्पतीशास्त्रीय नाव आहे.<ref>http://www.ejpmr.com/admin/assets/article_issue/1462079333.pdf भाषा=इंग्लिश </ref>
भारतीय संस्कृतीत वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड,पिंपळ अशा वृक्षांचे पूजन करणे विहित मानले गेले आहे. या झाडाच्या मुळाशी ब्रह्मा,मध्यभागी जनार्दन आणि टोकाला शिवाचा निवास आह असे मानले जाते.वडाच्या झाडाच्या सान्निध्यात होणारा प्राणवायूचा मुबलक पुरवठा हेही या व्रताचे शास्त्रीय कारण असू शकेल.<ref>http://www.tropicalplantresearch.com/archives/2016/vol3issue1/17.pdf</ref>




<ref>http://www.ejpmr.com/admin/assets/article_issue/1462079333.pdf भाषा=इंग्लिश </ref>
निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड,पिंपळ अशा वृक्षांचे पूजन करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्या सहसा तोड होत नाही.<ref>http://www.tropicalplantresearch.com/archives/2016/vol3issue1/17.pdf</ref>


==वटसावित्री धार्मिक व्रत==
==वटसावित्री धार्मिक व्रत==
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे.तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा.सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री , नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा- नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवानआणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. मग त्यांची षोडशोपचार पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्य द्यावे. मग सावित्राची प्रार्थना करावी.पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा.सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री , नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा- नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवानआणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. मग त्यांची षोडशोपचार पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्ये द्यावीत. मग सावित्राची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे.


==सावित्रीचे आदर्श व्यक्तिमत्व==
==सावित्रीचे आदर्श व्यक्तिमत्त्व==
सावित्री ही सर्वसामान्य स्त्री नाही. ती जणू एक रत्नपारखी आहे.तिने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आई-बाप अन देवगुरु यांच्या सूचनेकडे लक्ष देता माळ घातली.पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम ती आपल्या पर्यावरणाच्या ज्ञानाने ,चिकाटीने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने करून दाखविते.
सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आई-बाप अन देवगुरू यांच्या विरॊधाला डावलून माळ घातली, पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखविते.
योगी अरविंद यांनी आध्यात्मिक परिभाषेतून सावित्रीचे महत्व सांगणारे 'सावित्री' नावाचे महाकाव्य लिहिले आहे.<ref>https://www.tandfonline.com/doi/abs/10.1080/02759527.1976.11932189?journalCode=rsoa20 भाषा=इंग्लिश</ref>
योगी अरविंद यांनी आध्यात्मिक परिभाषेतून सावित्रीचे महत्त्व सांगणारे 'सावित्री' नावाचे महाकाव्य लिहिले आहे.


==वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व==
==वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व==
वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.पर्यावरण शास्त्र दृष्ट्या वडाचे महत्व विशेष आहे.जमिनीची धूप थांबवून मातीचे रक्षण करणे, लाकूडफाटा मिळणे, प्राणवायू मिळणे असे वडाच्या झाडाचे अनेक गुणधर्म आहेत.त्यामुळे त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.
वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.
[[File:Panoramic view of baniyan tree 2.JPG|thumb|वडाचे झाड]]
[[File:Panoramic view of baniyan tree 2.JPG|thumb|वडाचे झाड]]

वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्‍वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्‍ती व [[शिव]] यांच्या संयुक्‍त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो अशी हिंदू धार्मिक मान्यता आहे.
[[File:वटपौर्णिमा.jpg|thumb|वडाची पूजा]]
[[File:वटपौर्णिमा.jpg|thumb|वडाची पूजा]]

वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे तथाकथित धार्मिक महत्त्व -
वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्‍त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील [[पृथ्वी]] व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.<br />
[[चित्र:DrzewaPieńOplecionyNićmi1.jpg|अल्ट=वडाची पूजा |इवलेसे|वडाची पूजा]]
[[चित्र:DrzewaPieńOplecionyNićmi1.jpg|अल्ट=वडाची पूजा |इवलेसे|वडाची पूजा]]


वडाच्या पूजनामध्ये पाच फळे का अर्पण करावीत-
फळे ही मधुररसाची, म्हणजेच आपतत्त्वाची दर्शक असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणाऱ्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जिवाच्या देहातील कोषांपर्यंत झिरपू शकतात.<br />


==प्रार्थना==
प्रार्थना-
सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.
सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.


ओळ ३६: ओळ ४०:
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.


सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. [[सत्यवान]] हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान [[नारद|नारदाला]] सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.
सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. [[सत्यवान]] हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान [[नारद|नारदाला]] सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.


पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

१६:१८, १३ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.[][]


[] निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड,पिंपळ अशा वृक्षांचे पूजन करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्या सहसा तोड होत नाही.[]

वटसावित्री धार्मिक व्रत

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा.सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री , नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा- नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवानआणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. मग त्यांची षोडशोपचार पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्ये द्यावीत. मग सावित्राची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे.

सावित्रीचे आदर्श व्यक्तिमत्त्व

सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आई-बाप अन देवगुरू यांच्या विरॊधाला डावलून माळ घातली, व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखविते. योगी अरविंद यांनी आध्यात्मिक परिभाषेतून सावित्रीचे महत्त्व सांगणारे 'सावित्री' नावाचे महाकाव्य लिहिले आहे.

वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व

वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.

वडाचे झाड

वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्‍वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्‍ती व शिव यांच्या संयुक्‍त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो अशी हिंदू धार्मिक मान्यता आहे.

वडाची पूजा

वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे तथाकथित धार्मिक महत्त्व - वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्‍त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.

वडाची पूजा
वडाची पूजा

वडाच्या पूजनामध्ये पाच फळे का अर्पण करावीत- फळे ही मधुररसाची, म्हणजेच आपतत्त्वाची दर्शक असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणाऱ्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जिवाच्या देहातील कोषांपर्यंत झिरपू शकतात.

प्रार्थना- सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रिय भाषिणी|

तेन सत्येन मां पाहि दु:ख संसार सागरात्|

अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |

अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
[]

पारंपरिक कथा

अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.

सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.

पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागली. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेंव्हा त्या वचनबध्द झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.[]





यमदेवता

संदर्भ

  1. ^ https://books.google.co.in/books?id=kpfXAAAAMAAJ&q=Vat+Pornima&dq=Vat+Pornima&hl=en&sa=X&ved=0ahUKEwio3d2nwLbaAhUMLI8KHe3mBXQQ6AEIJjAA
  2. ^ http://www.marathimati.com/maharashtra/culture/festivals/vat-pournima/
  3. ^ http://www.ejpmr.com/admin/assets/article_issue/1462079333.pdf भाषा=इंग्लिश
  4. ^ http://www.tropicalplantresearch.com/archives/2016/vol3issue1/17.pdf
  5. ^ वटसावित्री पूजा पोथी-ज्ञान प्रबोधिनी, पुणे प्रकाशन
  6. ^ http://magazines.odisha.gov.in/Orissareview/2013/jun/engpdf/26-33.pdf भाषा=इंग्लिश