Jump to content

"अनंत भवानीबावा घोलप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


== जीवन ==
== जीवन ==
अनंत फंदी हे [[संगमनेर]] येथे राहत होते. त्यांचे आडनाव घोलप असे होते. हे दुसर्‍या बाजीराव पेशव्यांच्या काळात होऊन गेले.
अनंत फंदी हे [[संगमनेर]] येथे राहत होते. त्यांचे आडनाव घोलप असे होते. हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात होऊन गेले.


अनंत फंदींच्या आईचे नाव राऊबाई आणि पत्नीचे म्हाळसाबई. अनंत फंदींच्या पूर्वजांचा गोंधळीपणाचा व सराफीचाही धंदा होता. अनंत फंदींनी पुढे बऱ्याच लावण्या केल्या; त्यांतील कांहीं प्रसिद्ध आहेत. नंतर यांनीं तमाशा आरंभिला व नंतर तमाशा सोडला. त्यांचे तमाशांतील साथी एक मलकफंदी, दुसरे रतनफंदी, तिसरे राघवफंदी आणि चवथे हे अनंतफंदी.
ते आधी [[तमाशा]] करत असत, पण नंतर त्यांनी तमाशा सोडला. त्यांनी आठ [[लावणी|लावण्या]] व काही [[पोवाडा|पोवाडे]] रचले. 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘''[[फटका]]''‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते<ref name=पाटंगणकर>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास | लेखक = डॉ. विद्यासागर पाटंगणकर | पृष्ठ = १७२ | भाषा = मराठी }}</ref>. शंकाराचार्यांनी [[संध्या|संध्येतील]] २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. [[शार्दूलविक्रीडित (वृत्त)|शार्दूलविक्रीडित]], [[शिखरिणी(वृत्त)|शिखरिणी]] या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत.

अनंतफंदीस "फंदी" नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले. वर सांगितलेले चौघे फंदी तमाशा घेऊन होळकरशाहीत गेले. अनंत फंदींनी आठ [[लावणी|लावण्या]] व काही [[पोवाडा|पोवाडे]] रचले. त्यांची 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘''[[फटका]]''‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते<ref name=पाटंगणकर>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास | लेखक = डॉ. विद्यासागर पाटंगणकर | पृष्ठ = १७२ | भाषा = मराठी }}</ref>. शंकाराचार्यांनी [[संध्या|संध्येतील]] २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. [[शार्दूलविक्रीडित (वृत्त)|शार्दूलविक्रीडित]], [[शिखरिणी(वृत्त)|शिखरिणी]] या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत.


== साहित्य ==
== साहित्य ==

२३:३५, २७ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

अनंत भवानीबावा घोलप ऊर्फ अनंत फंदी (शा.श. १६६६ / इ.स. १७४४ - शा.श. १७४१ / इ.स. १८१९) हे एक मराठी कवी, शाहीर होते.

जीवन

अनंत फंदी हे संगमनेर येथे राहत होते. त्यांचे आडनाव घोलप असे होते. हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात होऊन गेले.

अनंत फंदींच्या आईचे नाव राऊबाई आणि पत्नीचे म्हाळसाबई. अनंत फंदींच्या पूर्वजांचा गोंधळीपणाचा व सराफीचाही धंदा होता. अनंत फंदींनी पुढे बऱ्याच लावण्या केल्या; त्यांतील कांहीं प्रसिद्ध आहेत. नंतर यांनीं तमाशा आरंभिला व नंतर तमाशा सोडला. त्यांचे तमाशांतील साथी एक मलकफंदी, दुसरे रतनफंदी, तिसरे राघवफंदी आणि चवथे हे अनंतफंदी.

अनंतफंदीस "फंदी" नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले. वर सांगितलेले चौघे फंदी तमाशा घेऊन होळकरशाहीत गेले. अनंत फंदींनी आठ लावण्या व काही पोवाडे रचले. त्यांची 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते[]. शंकाराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूलविक्रीडित, शिखरिणी या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत.

साहित्य

संदर्भ

  1. ^ डॉ. विद्यासागर पाटंगणकर. p. १७२. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे