"वासुदेव वामन पाटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १८: | ओळ १८: | ||
! पुस्तकाचे नाव !! प्रकाशनवर्ष (इ.स.) !! साहित्यप्रकार !! प्रकाशन |
! पुस्तकाचे नाव !! प्रकाशनवर्ष (इ.स.) !! साहित्यप्रकार !! प्रकाशन |
||
|- |
|- |
||
| |
| जिंदादिल || || || |
||
⚫ | |||
⚫ | |||
|- |
|- |
||
| मराठी मुशायरा || || || |
| मराठी मुशायरा || || || |
||
|- |
|- |
||
| मराठी शायरी || || || |
|||
⚫ | |||
|- |
|- |
||
⚫ | |||
| जिंदादिल || || || |
|||
⚫ | |||
⚫ | |||
|} |
|} |
||
==सत्कार== |
|||
अॅडव्होकेट [[प्रमोद आडकर]] यांच्या [[रंगत संगत प्रतिष्ठान]]ने भाऊसाहेब पाटणकर यांचे एकदा [[यवतमाळ]] येथे आणि एकदा [[पुणे|पुण्यात]] भव्य सत्कार समारंभ घडवून आणले होते. |
|||
== संदर्भ व नोंदी == |
== संदर्भ व नोंदी == |
१५:२३, २२ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
वासुदेव वामन पाटणकर, अर्थात "जिंदादिल" भाऊसाहेब पाटणकर (२९ डिसेंबर इ.स. १९०८- २० जून, इ.स. १९९७) हे मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर, कवी, वकील होते.
जीवन
वासुदेव वामन पाटणकर महाराष्ट्रातील यवतमाळ येथे वास्तव्य होते. ते पेशाने वकील होते.
इ.स. १९२९ साली पाटणकरांचा विवाह इंदू दाते हिच्याशी झाला [१]. उत्तरकाळी दृष्टिदोषामुळे कविता सुचल्यावर ते पत्नी इंदूताई यांना रचना ऐकवत व इंदूताई त्या कविता लिहून घेत [१].
उमेदीच्या काळात पाटणकरांना शिकारीचा शौक होता व सहा पट्टेरी वाघांना लोळवून शिकारी म्हणून त्यांनी नाव कमवले होते [२].
शायरी व कार्यक्रम
पाटणकरांनी शायरीच्या सादरीकरणाचे कार्यक्रम पुणे, नाशिक, मुंबई इत्यादी महाराष्ट्रातल्या शहरांत व महाराष्ट्राबाहेरील हैदराबाद वगैरे शहरांतही केले. त्यांच्या मैफिलींना रसिकांची भरपूर दादही मिळाली [२].
रंगत संगत प्रतिष्ठान तर्फे भाऊसाहेबांच्या जयंती दिवसानिमित्त २९ डिसेंबर ला भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार गझलेमधे उत्तम योगदान देण्यासाठी प्रदान करण्यात येतो.[३]
प्रकाशित साहित्य
पुस्तकाचे नाव | प्रकाशनवर्ष (इ.स.) | साहित्यप्रकार | प्रकाशन |
---|---|---|---|
जिंदादिल | |||
दोस्तहो | इ.स. २००५ | काव्यसंग्रह | अरुण प्रकाशन |
मराठी मुशायरा | |||
मराठी शायरी | |||
मैफिल | उत्कर्ष प्रकाशन |
सत्कार
अॅडव्होकेट प्रमोद आडकर यांच्या रंगत संगत प्रतिष्ठानने भाऊसाहेब पाटणकर यांचे एकदा यवतमाळ येथे आणि एकदा पुण्यात भव्य सत्कार समारंभ घडवून आणले होते.
संदर्भ व नोंदी
- ^ a b http://72.78.249.107/esakal/20100922/5149113597688962271.htm. २० जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ a b गंधे, आरती. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3064684.cms. २० जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ http://www.esakal.com/esakal/20091230/5338316732084760353.htm. ३० डिसेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |