भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रंगत संगत प्रतिष्ठान तर्फे भाऊसाहेब पाटणकर यांच्या जयंती दिवसानिमित्त दर वर्षी २९ डिसेंबरला भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार गझलेमधे उत्तम योगदान करणार्‍यास प्रदान करण्यात येतो. २००० रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. [१]

पुरस्कार प्राप्त करणार्‍याची यादी[संपादन]

नाव वर्ष (इ.स.)
संगीता जोशी [१] २००९
दीपक करंदीकर [२] २०१०
डॉ. अविनाश सांगोलेकर २०११
सुरेशकुमार वैराळकर २०१३
ममता सपकाळ २०१४
प्रदीप निफाडकर ?
रमण रणदिवे ?
प्रदीप रावत ?
जयंत भिडे ?

पहा :- मराठी गझलकार

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. a b "पुरस्कार कार्यक्रमाचा नामोल्लेख" (मराठी मजकूर). सकाळ. २१ आगस्ट, इ.स. २००९. ३० डिसेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. 
  2. ^ "पुरस्कार कार्यक्रमाचा नामोल्लेख" (मराठी मजकूर). सकाळ. २९ डिसेंबर, इ.स. २०१०. ३० डिसेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. [मृत दुवा]