Jump to content

"गोविंद वासुदेव कानिटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९१८ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७: ओळ ७:
| पूर्ण_नाव = गोविंद वासुदेव कानिटकर
| पूर्ण_नाव = गोविंद वासुदेव कानिटकर
| टोपण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[इ.स. १८५४|१८५४]]
| जन्म_दिनांक = [[जानेवारी ९]], [[इ.स. १८५४|१८५४]]
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान = पुणे
| मृत्यू_दिनांक = [[इ.स. १९१८|१९१८]]
| मृत्यू_दिनांक = [[जून ४]], [[इ.स. १९१८|१९१८]]
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_स्थान = पुणे
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
| राष्ट्रीयत्व =
| राष्ट्रीयत्व =
ओळ ३१: ओळ ३१:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''गोविंद वासुदेव कानिटकर''' ([[इ.स. १८५४|१८५४]] - [[इ.स. १९१८|१९१८]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी, भाषांतरकार होते.
रावसाहेब '''गोविंद वासुदेव कानिटकर''' (जन्म : पुणे, ९ जानेवारी, [[इ.स. १८५४|१८५४]]; मृत्यू : पुणे, ४ जून, [[इ.स. १९१८|१९१८]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी भाषांतरकार होते.

कानिटकरांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यात आणि उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजात झाले. १८७६मध्ये ते बी.ए. झाले. एल्‌एल.बी झाल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात तीन वर्षे वकिली केली. नंतर ते सरकारी न्यायालयात मुन्सफ झाले. त्यांच्या पत्‍नीचे नाव [[काशीताई कानिटकर]]. या लेखिका होत्या. प्रसिद्ध नाटकककार [[नारायण बापूजी कानिटकर]] हेही त्यांच्या कुटुंबीयांपैकी एक होते. इचलकरंजीचे संस्थानिक बाबासाहेब घोरपडे ह्यांच्या स्नुषा अनुताई घोरपडे ह्या कानिटकरांच्या कन्या होत्या. गोविंद वासुदेव कानिटकर हे चित्रकला आणि संगीत या कलांचे ज्ञाते होते. त्यांचा व [[हरी नारायण आपटे]] यांचा स्नेह होता.

==गोविंद वासुदेव कानिटकर यांची ग्रंथसंपदा==
* अकबरबादशाह (दीर्घकाव्य -१८७९)
* श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा वध (दीर्घकाव्य -१८७८).
* संमोहलहरी (दीर्घकाव्य -१९००)
* कविकूजन (स्फुट कवितांचा संग्रह -१९३३). हा संग्रह् कानिटकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या अनुताई घोरपडे यांनी प्रकाशित करवला. पुस्तकाच्या प्रस्तावनेत कानिटकरांचे अल्प चरित्रही आहे.

==गो.वा. कानिटकरांची भाषांतरित पुस्तके==
* गीतांजली (१९१३. रवींद्रनाथांच्या गीतांजलीचा गद्य मराठी अनुवाद). हे पुस्तक अनुवादाचा आदर्श नमुना समजले जाते.
* भट्ट मोक्षमुल्लरकृतधर्मविषयक व्याख्याने (१८८३. मॅक्समुल्लरच्या Origin and Growth of Religion चे मराठी भाषांतर)
* वीरसेन किंवा विचित्रपुरीचा राजपुत्र (१८८३. [[शेक्सपियर]]च्या ’हॅम्लेट’ नाटकाचा अनुवाद)
* याशिवाय [[शेक्सपियर]]च्या ’टायमन ऑफ अथेन्स’, ’कोरिओलेनस’, व ’मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकांचे मराठी अनुवाद
* स्त्रियांची परवशता (१९०२. जॉन स्ट्युअर्ट मिलच्या Subjection of Women चे भाषांतर)



== संकीर्ण ==
== संकीर्ण ==

१६:२९, १४ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

गोविंद वासुदेव कानिटकर
जन्म नाव गोविंद वासुदेव कानिटकर
जन्म जानेवारी ९, १८५४
पुणे
मृत्यू जून ४, १९१८
पुणे
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, अनुवाद

रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर (जन्म : पुणे, ९ जानेवारी, १८५४; मृत्यू : पुणे, ४ जून, १९१८) हे मराठी कवी व भाषांतरकार होते.

कानिटकरांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यात आणि उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजात झाले. १८७६मध्ये ते बी.ए. झाले. एल्‌एल.बी झाल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात तीन वर्षे वकिली केली. नंतर ते सरकारी न्यायालयात मुन्सफ झाले. त्यांच्या पत्‍नीचे नाव काशीताई कानिटकर. या लेखिका होत्या. प्रसिद्ध नाटकककार नारायण बापूजी कानिटकर हेही त्यांच्या कुटुंबीयांपैकी एक होते. इचलकरंजीचे संस्थानिक बाबासाहेब घोरपडे ह्यांच्या स्नुषा अनुताई घोरपडे ह्या कानिटकरांच्या कन्या होत्या. गोविंद वासुदेव कानिटकर हे चित्रकला आणि संगीत या कलांचे ज्ञाते होते. त्यांचा व हरी नारायण आपटे यांचा स्नेह होता.

गोविंद वासुदेव कानिटकर यांची ग्रंथसंपदा

  • अकबरबादशाह (दीर्घकाव्य -१८७९)
  • श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा वध (दीर्घकाव्य -१८७८).
  • संमोहलहरी (दीर्घकाव्य -१९००)
  • कविकूजन (स्फुट कवितांचा संग्रह -१९३३). हा संग्रह् कानिटकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या अनुताई घोरपडे यांनी प्रकाशित करवला. पुस्तकाच्या प्रस्तावनेत कानिटकरांचे अल्प चरित्रही आहे.

गो.वा. कानिटकरांची भाषांतरित पुस्तके

  • गीतांजली (१९१३. रवींद्रनाथांच्या गीतांजलीचा गद्य मराठी अनुवाद). हे पुस्तक अनुवादाचा आदर्श नमुना समजले जाते.
  • भट्ट मोक्षमुल्लरकृतधर्मविषयक व्याख्याने (१८८३. मॅक्समुल्लरच्या Origin and Growth of Religion चे मराठी भाषांतर)
  • वीरसेन किंवा विचित्रपुरीचा राजपुत्र (१८८३. शेक्सपियरच्या ’हॅम्लेट’ नाटकाचा अनुवाद)
  • याशिवाय शेक्सपियरच्या ’टायमन ऑफ अथेन्स’, ’कोरिओलेनस’, व ’मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकांचे मराठी अनुवाद
  • स्त्रियांची परवशता (१९०२. जॉन स्ट्युअर्ट मिलच्या Subjection of Women चे भाषांतर)


संकीर्ण

कानिटकर १९०६ साली पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.