"निवृत्तीनाथ रावजी पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो embedding साचा:मराठी कवी using AWB |
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{लेखनाव}} उर्फ पी. सावळाराम. |
{{लेखनाव}} उर्फ पी. सावळाराम (जन्म : ४ जुलै १९१३; मृत्यू : २२ डिसेंबर १९९७) हे एक मराठी भावकवी होते. ते ठाण्याचे नगराध्यक्ष होते. |
||
==पी. सावळाराम यांची गाजलेली गीते== |
|||
* कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेलां (संग्रीत वसंत प्रभू) |
|||
* गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का |
|||
* घट डोईवर, घट कमरेवर |
|||
* जेथे सागरा धरणी मिळते |
|||
* जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला (संगीत वसंत प्रभू) |
|||
* तुजसाठी शंकरा, भिल्लीण मी झाले (चित्रपट चिमुकला पाहुणा; संगीत स्नेहल भाटकर) |
|||
* प्रेमा, काय देऊ तुला ? भाग्य दिले तू मला |
|||
* बाळा होऊ कशी उतराई (संगीत वसंत प्रभू) |
|||
* माझिया नयनांच्या कोंदणी (चित्रपट कन्यादान; संगीत वसंत प्रभू) |
|||
* मानसीचा चित्रकार तो |
|||
* मुली तू आलिस आपुल्या घरी |
|||
* राधा कृष्णावरी भाळली, कुजबुज उठली गोकुळी (संगीत वसंत प्रभू) |
|||
* लेक लाडकी या घरची |
|||
* श्रीरामा, घनश्यामा |
|||
* हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का? |
|||
* हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशिल का? (संगीत वसंत प्रभू) |
|||
==पुरस्कार==[ |
|||
* पी.सावळाराम यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. |
|||
** २०१०साली हा पुरस्कार संगीतकार [[यशवंत देव]] यांना मिळाला होता |
|||
** २०१२साली तो गायक [[सुरेश वाडकर]] यांना. |
|||
** २०१३ साली सिने-नाट्य अभिनेते शिवाजी साटम यांना |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१६:१२, २८ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
निवृत्तीनाथ रावजी पाटील उर्फ पी. सावळाराम (जन्म : ४ जुलै १९१३; मृत्यू : २२ डिसेंबर १९९७) हे एक मराठी भावकवी होते. ते ठाण्याचे नगराध्यक्ष होते.
पी. सावळाराम यांची गाजलेली गीते
- कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेलां (संग्रीत वसंत प्रभू)
- गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का
- घट डोईवर, घट कमरेवर
- जेथे सागरा धरणी मिळते
- जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला (संगीत वसंत प्रभू)
- तुजसाठी शंकरा, भिल्लीण मी झाले (चित्रपट चिमुकला पाहुणा; संगीत स्नेहल भाटकर)
- प्रेमा, काय देऊ तुला ? भाग्य दिले तू मला
- बाळा होऊ कशी उतराई (संगीत वसंत प्रभू)
- माझिया नयनांच्या कोंदणी (चित्रपट कन्यादान; संगीत वसंत प्रभू)
- मानसीचा चित्रकार तो
- मुली तू आलिस आपुल्या घरी
- राधा कृष्णावरी भाळली, कुजबुज उठली गोकुळी (संगीत वसंत प्रभू)
- लेक लाडकी या घरची
- श्रीरामा, घनश्यामा
- हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का?
- हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशिल का? (संगीत वसंत प्रभू)
==पुरस्कार==[
- पी.सावळाराम यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो.
- २०१०साली हा पुरस्कार संगीतकार यशवंत देव यांना मिळाला होता
- २०१२साली तो गायक सुरेश वाडकर यांना.
- २०१३ साली सिने-नाट्य अभिनेते शिवाजी साटम यांना
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |