"गोवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
|||
ओळ ३८: | ओळ ३८: | ||
== भूगोल == |
== भूगोल == |
||
==गोव्यातील रेल्वे स्टेशने== |
|||
* करंजोळ (Caranzol) |
|||
* करंबोळी (Carambolim) |
|||
* कळंब (Kolamb) |
|||
* कळें (Calem) |
|||
* काणकोण (Canacona) |
|||
* कासुएं(Canasuaim) |
|||
* चांदोरगोवा (Chandorgoa) |
|||
* जुने गोवें (Old Goa) |
|||
* तिविम (Tivim) (Thivim) |
|||
* दाभोळी (Dabolim) |
|||
* दूधसागर (Doodh Sagar) (Dudhsagar) |
|||
* पेडणें (Pernem) |
|||
* बारकें (Barcem) |
|||
* बाली (Bali) |
|||
* मडगाव (Margao) (Margaon) |
|||
* मयें (Maem) |
|||
* मेजोर्डा (Mejorda) |
|||
* म्हापसा (Mapuca) |
|||
* लोलियें (Loliem) |
|||
* वास्को (Vasco) |
|||
* वास्को द गामा(Vasco da Gama)-संभाजीनगर |
|||
* वेडना (Verna) |
|||
* सरजोरा (Sarzora) |
|||
* सरौली(Saraulim) |
|||
* सावर्डे (Sahvordem) |
|||
* सोनवली (Sonauli) |
|||
=== जिल्हे === |
=== जिल्हे === |
||
{{पाहा|गोव्यामधील जिल्हे}} |
{{पाहा|गोव्यामधील जिल्हे}} |
००:१२, १० डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
?गोवा गोंय भारत | |
— राज्य — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ३,७०२ चौ. किमी |
राजधानी | पणजी |
मोठे शहर | वास्को दा गामा, गोवा |
जिल्हे | २ |
लोकसंख्या • घनता |
१४,००,००० (२५ वे) (२००१) • ३६३/किमी२ |
भाषा | कोकणी,मराठी |
राज्यपाल | एस.सी. जमीर |
मुख्यमंत्री | मनोहर पर्रीकर |
स्थापित | ३० मे १९८७ |
विधानसभा (जागा) | Unicameral (४०) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-GA |
संकेतस्थळ: गोवा सरकार संकेतस्थळ | |
गोवा चिन्ह |
गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मार्च ११ १९९३ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को व पोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगिजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला.
निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये जैवविविधता आहे.
नावाचा उगम
महाभारतामध्ये गोव्याचा उल्लेख ’गोपराष्ट्र’ किंवा ’गोवराष्ट्र’ - (गुराख्यांचे राष्ट्र) असा केलेला आढळतो. स्कंदपुराण, हरिवंश तसेच इतर काही संस्कृत ग्रंथांमध्ये या भागाचा उल्लेख ’गोपकपुरी’ किंवा ’गोपकपट्टणम’ असा केला आहे.
भूगोल
गोव्यातील रेल्वे स्टेशने
- करंजोळ (Caranzol)
- करंबोळी (Carambolim)
- कळंब (Kolamb)
- कळें (Calem)
- काणकोण (Canacona)
- कासुएं(Canasuaim)
- चांदोरगोवा (Chandorgoa)
- जुने गोवें (Old Goa)
- तिविम (Tivim) (Thivim)
- दाभोळी (Dabolim)
- दूधसागर (Doodh Sagar) (Dudhsagar)
- पेडणें (Pernem)
- बारकें (Barcem)
- बाली (Bali)
- मडगाव (Margao) (Margaon)
- मयें (Maem)
- मेजोर्डा (Mejorda)
- म्हापसा (Mapuca)
- लोलियें (Loliem)
- वास्को (Vasco)
- वास्को द गामा(Vasco da Gama)-संभाजीनगर
- वेडना (Verna)
- सरजोरा (Sarzora)
- सरौली(Saraulim)
- सावर्डे (Sahvordem)
- सोनवली (Sonauli)
जिल्हे
- हेसुद्धा पाहा: गोव्यामधील जिल्हे
गोव्यात २ जिल्हे आहेत - 'उत्तर गोवा जिल्हा' आणि 'दक्षिण गोवा जिल्हा'.
तालुके
गोव्यात १२ तालुके आहेत.
- फोंडा (Ponda)
- सत्तरी
- सासष्टी
- मुरगाव
- तिसवाडी
- डिचोली (Bicholim)
- सांगे (Senguem)
- काणकोण (Canacona)
- केपे (Quepem)
- पेडणे (Pernem)
- बार्देश (Bardes)
- धारबांदोडा
प्रमुख शहरे
- पणजी (Punjim)
- मडगांव (Margao)
- फोंडा (Ponda)
- वास्को (Vasco da Gama)
- म्हापसा (Mapuca)
- मार्मागोवा (Mormugao)
संस्कृती
गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. ख्रिश्चन आणि हिंदू धर्मीय परंपरंची सरमिसळ विशेष जाणवते. गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळही तेवढ्याच उत्साहात साजरा केला जाते. एखाद्या गरजवंताला सढळ हस्ते मदत करणे हे या संस्कृतीचे एक मोठे लक्षण आहे(?). सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे भारतातील हे एक राज्य आहे.
गोव्यातील मराठी संस्था
गोव्यातील मराठीसाठी काम करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या काही संस्था आहेत. यांतील बहुतेक संस्था सध्या(२०१३साली) निष्क्रिय असल्यासारख्या आहेत, असा लोकांचा आरोप आहे. संस्थांची नावे :-
१. गोमंतक मराठी अकादमी
२. मडगावातील गोमंत विद्या निकेतन
३. गोमंतक साहित्य सेवक मंडळ
४. कोकण मराठी परिषद
५. गोमंतक मराठी भाषा परिषद, फोंडा
६. मराठी राजभाषा प्रस्थापन समिती
पर्यटन
प्रमुख समुद्रकिनारे
- कोलवा (Colva)
- दोना पावला (Dona Paula)
- मिरामार (Miramar)
- कळंगुट (Calangute)
- हणजुणे (Anjuna)
- पाळोळे (Polem)
- वागातोर (Vegator)
- हरमल
- आगोंद
अभयारण्ये
इतर ठिकाणे
- दूधसागर धबधबा
- आग्वाद किल्ला
- मये तलाव (Mayem)
- केसरव्हाळ
बाह्यदुवे
- http://www.marathimati.com/balmitra/general-knowledge/old-goa/. Missing or empty
|title=
(सहाय्य)