पश्चिम दिशा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पश्चिम दिशा

पश्चिम ही चार प्रमुख दिशांपैकी एक आहे. पूर्व ही सूर्य मावळण्याची दिशा आहे. ही दिशा पूर्वेच्या विरुद्ध आणि दक्षिण उत्तरेच्या लंबरूप असते. ३६० अंशाच्या होकायंत्रावर ही दिशा २७० अंशाच्या कोनात असते.