उत्तर गोवा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उत्तर गोवा जिल्हा हा भारताच्या गोवा राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र पणजी येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]

  1. तिसवाडी
  2. बार्देस
  3. पेडणे
  4. सत्तरी
  5. बिचोली