Jump to content

गोव्यामधील जिल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोव्यातील जिल्हे
विकिमीडिया यादी लेख

भारताच्या गोवा राज्यात ३ जिल्हे आहेत. त्यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती येथे आहे.

माहिती

[संपादन]

उत्तर गोवा जिल्हा हा पुढे तीन उपविभागांमध्ये विभागला गेला आहे - पणजी, म्हापसा आणि बिचोळी; आणि पाच तालुके - तिसवाडी, बर्देझ, पेडणे, बिचोळी आणि सत्तारी.

दक्षिण गोवा जिल्हा तीन उपविभागांमध्ये विभागला गेला आहे - फोंडा, वास्को द गामा आणि मडगाव; आणि तीन तालुके - फोंडा, मुरगाव आणि सालसेटे. जानेवारी २०१५ मध्ये फोंडा तालुका उत्तर गोव्यातून दक्षिण गोव्यात हलवण्यात आला.[१][२]

कुशावती जिल्हा हा चार उपविभागांमध्ये विभागला आहे - सांगे, धारबांदोडा, केपें आणि काणकोण (चौडी); आणि चार तालुके - सांगे, धारबांदोडा, केपें आणि काणकोण. डिसेंबर २०२५ मध्ये दक्षिण गोव्यातून विभाजन होऊन कुशावती जिल्ह्याची निर्मिती झाली.[३]

यादी

[संपादन]
क्र.संकेतजिल्हाप्रशासकीय केंद्रलोकसंख्या (२०११)[४]क्षेत्रफळ (किमी²)घनता (प्रति किमी²)संकेतस्थळनकाशा
१NGउत्तर गोवा पणजी८,१७,७६११,७३६४७१https://northgoa.gov.in/
२SGदक्षिण गोवा मडगांव६,३९,९६२१,९६६३२६https://southgoa.nic.in/
३कुशावती केपेंhttps://kushavati.goa.gov.in/

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "State to raise contingency fund from Rs 200 cr to Rs 230 cr". oHeraldo. 2025-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-11-30 रोजी पाहिले.
  2. ↑ "Ponda Taluka in South Goa soon". The Times of India. 2025-07-26 रोजी पाहिले.
  3. ↑ "गोव्यात ४ तालुक्यांचा नवा 'कुशावती' जिल्हा जाहीर". दैनिक एकमत. २८ जुलै २०२६ रोजी पाहिले.
  4. ↑ "Distribution of Population, Decadal Growth Rate, Sex-Ratio and Population Density" (XLS). The Registrar General & Census Commissioner, India, New Delhi-110011. 2010–2011. 2012-08-22 रोजी पाहिले.