Jump to content

"शंकर केशव कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९७४ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:
| जन्म_दिनांक = [[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३]]
| जन्म_दिनांक = [[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३]]
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = इ.स. १९७४
| मृत्यू_दिनांक = [[डिसेंबर ४]], [[इ.स. १९७३]]
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' ([[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३]] - इ.स. १९७४) हे [[मराठी]] कवी होते. सातार्‍यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्गसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html | शीर्षक = फलटणवासीय कल्याणनिधी संकेतस्थळ | भाषा = मराठी | अ‍ॅक्सेसदिनांक = १७ मार्च, इ.स. २०११ }}</ref>
'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' (जन्म : [[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३]] -मृत्यू : [[डिसेंबर ४]], [[इ.स. १९७३]]) हे [[मराठी]] कवी होते. साताऱ्यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html | शीर्षक = फलटणवासीय कल्याणनिधी संकेतस्थळ | भाषा = मराठी | अ‍ॅक्सेसदिनांक = १७ मार्च, इ.स. २०११ }}</ref>

कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. [[माधव ज्युलियन]] यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड [[ना.वा. टिळक]] यांच्या ’ख्रिस्तायन’ची प्रत संपादित केली.


== लेखन ==
== लेखन ==
* बालगीत (काव्यसंग्रह)
* कांचनगंगा (काव्यसंग्रह)
* कांचनगंगा (काव्यसंग्रह)
* फलभार (काव्यसंग्रह)
* चंद्रलेखा (काव्यसंग्रह)
* चंद्रलेखा (काव्यसंग्रह)
* फलभार (काव्यसंग्रह)
* बालगीत (काव्यसंग्रह)
* सोनेरी चांदणे (काव्यसंग्रह)
* सोनेरी चांदणे (काव्यसंग्रह)
* [[यशवंत दिनकर पेंढरकर|कवी यशवंत]] आणि गिरीश यांच्या कवितांचे एकत्रित ‘वीणाझंकार’ व ‘यशोगौरी’ हे संग्रह आहेत.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-agriculture-radio-channel-krushivani-235682/ | title=नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=२८ ऑक्टोबर २०१३ | accessdate=३१ ऑक्टोबर २०१३ | language=मराठी | लेखक=संजय वझरेकर}}</ref>
* [[यशवंत दिनकर पेंढरकर|कवी यशवंत]] आणि गिरीश यांच्या एकत्रित कवितांचे ‘वीणाझंकार’ व ‘यशो-गौरी’ या नावांचे दोन कवितासंग्रह आहेत.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-agriculture-radio-channel-krushivani-235682/ | title=नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=२८ ऑक्टोबर २०१३ | accessdate=३१ ऑक्टोबर २०१३ | language=मराठी | लेखक=संजय वझरेकर}}</ref>
* [[माधव ज्यूलियन]] यांचे ‘स्वप्नलहरी’ तसेच रेव्हरंड [[ना.वा. टिळक]] यांचे ‘ख्रिस्तायन’ या ग्रंथांचे संपादन.
* [[माधव ज्यूलियन]] यांचे ‘स्वप्नलहरी’ तसेच रेव्हरंड [[ना.वा. टिळक]] यांचे ‘ख्रिस्तायन’ या ग्रंथांचे संपादन.



१९:२३, ५ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

कवी गिरीश
जन्म नाव शंकर केशव कानेटकर
टोपणनाव गिरीश
जन्म ऑक्टोबर २८, इ.स. १८९३
मृत्यू डिसेंबर ४, इ.स. १९७३
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
अपत्ये नाटककार वसंत कानेटकर व मुंबई आकाशवाणीवरील भूतपूर्व अधिकारी आणि गायक मधुसूदन कानेटकर

शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश (जन्म : ऑक्टोबर २८, इ.स. १८९३ -मृत्यू : डिसेंबर ४, इ.स. १९७३) हे मराठी कवी होते. साताऱ्यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत.[]

कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. माधव ज्युलियन यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या ’ख्रिस्तायन’ची प्रत संपादित केली.

लेखन

  • कांचनगंगा (काव्यसंग्रह)
  • चंद्रलेखा (काव्यसंग्रह)
  • फलभार (काव्यसंग्रह)
  • बालगीत (काव्यसंग्रह)
  • सोनेरी चांदणे (काव्यसंग्रह)
  • कवी यशवंत आणि गिरीश यांच्या एकत्रित कवितांचे ‘वीणाझंकार’ व ‘यशो-गौरी’ या नावांचे दोन कवितासंग्रह आहेत.[]
  • माधव ज्यूलियन यांचे ‘स्वप्नलहरी’ तसेच रेव्हरंड ना.वा. टिळक यांचे ‘ख्रिस्तायन’ या ग्रंथांचे संपादन.

संदर्भ

  1. ^ http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html. १७ मार्च, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ संजय वझरेकर (२८ ऑक्टोबर २०१३). नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत. लोकसत्ता. ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.