Jump to content

"नारायण सुर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q55747
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४: ओळ २४:
| आई_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| पत्नी_नाव = कृष्णाबाई
| अपत्ये =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| स्वाक्षरी_चित्र =
ओळ ३१: ओळ ३१:
}}
}}
'''नारायण गंगाराम सुर्वे''' ([[ऑक्टोबर १५]], [[इ.स. १९२६]] - [[ऑक्टोबर १६]], [[इ.स. २०१०]]) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८चा [[पद्मश्री पुरस्कार]] देण्यात आला.
'''नारायण गंगाराम सुर्वे''' ([[ऑक्टोबर १५]], [[इ.स. १९२६]] - [[ऑक्टोबर १६]], [[इ.स. २०१०]]) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८चा [[पद्मश्री पुरस्कार]] देण्यात आला.

नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांनी नारायण सुर्व्यांच्या आठवणी ’मास्तरांची सावली’ या आत्मकथनात्मक पुस्तकात लिहिल्या आहेत.


== जीवन ==
== जीवन ==
ओळ ३९: ओळ ४१:
==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==
=== काव्य संग्रह ===
=== काव्य संग्रह ===
* [[सनद]]
* [[ऐसा गा मी ब्रह्म]]
* [[ऐसा गा मी ब्रह्म]]
* [[माझे विद्यापीठ]]
* [[जाहीरनामा]]
* [[जाहीरनामा]]
*[[नव्या माणसाचे आगमन ]]
* [[नव्या माणसाचे आगमन ]]
* [[माझे विद्यापीठ]]
* [[सनद]]




== पुरस्कार ==
== पुरस्कार ==

००:१६, १३ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

नारायण सुर्वे
जन्म नाव नारायण गंगाराम सुर्वे
जन्म ऑक्टोबर १५, इ.स. १९२६
मृत्यू ऑक्टोबर १६, इ.स. २०१०
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
पत्नी कृष्णाबाई
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९९८)

नारायण गंगाराम सुर्वे (ऑक्टोबर १५, इ.स. १९२६ - ऑक्टोबर १६, इ.स. २०१०) हे मराठी भाषेतील कवी होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांनी नारायण सुर्व्यांच्या आठवणी ’मास्तरांची सावली’ या आत्मकथनात्मक पुस्तकात लिहिल्या आहेत.

जीवन

नारायण गंगाराम सुर्वे अनाथ मूल म्हणून वाढले. जन्म झाल्यावर जन्मदात्रीने त्यावेळी नवजात अर्भक असलेल्या नारायणास सोडून दिले. मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये कामगार म्हणून नोकरी करणारा गंगाराम कुशाजी सुर्वे व त्याची कामगार पत्नी काशीबाई यांनी अनाथ असलेल्या नारायणास मात्यापित्यांचे छत्र दिले []. गंगाराम सुर्वे इंडिया वुलन मिलच्या स्पिनिंग खात्यात साचेवाल्याचे काम करत असे, तर काशीबाई त्याच गिरणीच्या बाइंडिंग खात्यात कामगार म्हणून नोकरी करत.

गुजराण करण्यासाठी नारायण छोटेमोठे व्यवसाय करत असे. या काळात स्वतःच्या हिकमतीने तो लिहिण्या-वाचण्यास शिकला [ संदर्भ हवा ]. इ.स. १९६२ साली त्यांनी लिहिलेल्या कवितांचा पहिला संग्रह - "ऐसा गा मी ब्रह्म" - प्रकाशित झाला.

प्रकाशित साहित्य

काव्य संग्रह


पुरस्कार

गौरव

नारायण सुर्वे कला अकादमी

तळागाळातील साहित्यिक व कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुणे शहरात सुर्व्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’नारायण सुर्वे कला अकादमी’ स्थापन करण्यात आली आहे. नारायण सुर्व्यांच्या पत्‍नी कृष्णाबाई या अकादमीच्या सध्याच्या(२०१२) कार्यकारी विश्वस्त आहेत. डिसेंबर २०१२मध्ये सोलापूरचे कवी माधव पवार यांची अकादमीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

संदर्भ व नोंदी

  1. ^ Empty citation (सहाय्य)

बाह्य दुवे