"आघूर्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sachinvenga (चर्चा | योगदान) इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा) |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
'''आघूर्ण'''<ref name="भौपको">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = भौतिकशास्त्र परिभाषा कोश | दुवा = http://www.marathibhasha.com/php/bhash.php | प्रकाशक = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन | वर्ष = इ.स. १९८१ | पृष्ठ = १०५६ | भाषा = मराठी }}</ref>, अर्थात '''मोटन'''<ref name="यंत्रअभिपको">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश | दुवा = http://www.marathibhasha.com/php/bhash.php | प्रकाशक = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन | वर्ष = इ.स. १९८८ | पृष्ठ = ४४३ | भाषा = मराठी }}</ref> ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Torque'' , ''टॉर्क'' ;) म्हणजे एखाद्या वस्तूला [[अक्ष|अक्षाभोवती]] किंवा [[बिजागरी|बिजागरीभोवती]] फिरवणारी [[बल|बलाची]] प्रवृत्ती होय. नुसते [[बल]] एखाद्या वस्तूस ढकलते किंवा ओढते; तर आघूर्ण वस्तूला पिळते. |

गणितीय सूत्रानुसार [[बल]] आणि परिबलभुजा, म्हणजे |
गणितीय सूत्रानुसार [[बल]] आणि परिबलभुजा, म्हणजे वस्तूच्या अक्षापासून(किंवा बिजागिरीपासून) बल लावलेल्या बिंदूपर्यंतचे अंतर, यांचा [[सदिश]] गुणाकार म्हणजे आघूर्ण होय. सदिश गुणाकारामुळे अर्थातच येणाऱ्या आघूर्णाची राशी सदिश असते. |
||
:<math>\boldsymbol \tau = \mathbf{r}\times \mathbf{F}\,\!</math> |
:<math>\boldsymbol \tau = \mathbf{r}\times \mathbf{F}\,\!</math> |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
यांमध्ये |
यांमध्ये |
||
:'''τ''' हे सदिश आघूर्ण असून ''τ'' |
:'''τ''' (टो)हे सदिश आघूर्ण असून तोच टो(''τ'') आघूर्णाचे परिमाण(माप) आहे, |
||
:'''r''' |
:'''r''' (आर) हे सदिश अंतर आहे (आघूर्ण मापण्याच्या बिंदूपासून बल लावलेल्या बिंदूपर्यंतचे सदिश अंतर), आणि ''r'' हे त्या अंतराचे परिमाण(मोजमाप) आहे, |
||
:'''F''' |
:'''F''' (एफ) हे सदिश बल असून, तोच ''F'' त्या बलाचे परिमाण(मोजमाप) आहे, |
||
:× [[फुली गुणाकार|सदिश गुणाकाराचे]] चिन्ह आहे, |
:× [[फुली गुणाकार|सदिश गुणाकाराचे]] चिन्ह आहे, |
||
:''θ'' हा बल सदिश व |
:''θ'' (थीटा)हा बल सदिश व अंतर सदिश यांमधील कोन आहे. |
||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
२२:५४, १९ मार्च २०१३ ची आवृत्ती
आघूर्ण[१], अर्थात मोटन[२] (इंग्लिश: Torque , टॉर्क ;) म्हणजे एखाद्या वस्तूला अक्षाभोवती किंवा बिजागरीभोवती फिरवणारी बलाची प्रवृत्ती होय. नुसते बल एखाद्या वस्तूस ढकलते किंवा ओढते; तर आघूर्ण वस्तूला पिळते.
गणितीय सूत्रानुसार बल आणि परिबलभुजा, म्हणजे वस्तूच्या अक्षापासून(किंवा बिजागिरीपासून) बल लावलेल्या बिंदूपर्यंतचे अंतर, यांचा सदिश गुणाकार म्हणजे आघूर्ण होय. सदिश गुणाकारामुळे अर्थातच येणाऱ्या आघूर्णाची राशी सदिश असते.
यांमध्ये
- τ (टो)हे सदिश आघूर्ण असून तोच टो(τ) आघूर्णाचे परिमाण(माप) आहे,
- r (आर) हे सदिश अंतर आहे (आघूर्ण मापण्याच्या बिंदूपासून बल लावलेल्या बिंदूपर्यंतचे सदिश अंतर), आणि r हे त्या अंतराचे परिमाण(मोजमाप) आहे,
- F (एफ) हे सदिश बल असून, तोच F त्या बलाचे परिमाण(मोजमाप) आहे,
- × सदिश गुणाकाराचे चिन्ह आहे,
- θ (थीटा)हा बल सदिश व अंतर सदिश यांमधील कोन आहे.
संदर्भ
- ^ . p. १०५६ http://www.marathibhasha.com/php/bhash.php. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ . p. ४४३ http://www.marathibhasha.com/php/bhash.php. Missing or empty
|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |