Jump to content

चुंबकी जोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चुंबकीय आघूर्ण या पानावरून पुनर्निर्देशित)

चुंबकी जोर, चुंबकीय आघूर्ण[] किंवा चुंबकीय परिबल (इंग्लिश: Magnetic moment, मॅग्नेटिक मोमेंट ;) म्हणजे एखाद्या चुंबकाचे विद्युतप्रवाहावर बल लावण्याचे परिमाण ठरवणारी सदिश राशी होय. चुंबकीय क्षेत्रातून वाहणाऱ्या विद्युतप्रवाहावर पडणारा आघूर्ण, अर्थात पीळ, या राशीतून दर्शवला जातो.

गणितीय सूत्रानुसार, चुंबकी तीव्रताचुंबकाग्रांमधील अंतर यांचा गुणाकार चुंबकीय आघूर्णाएवढा असतो. समजा, हे दोन्ही चुंबकाग्रांचे चुंबकीय सामर्थ्य असेल, आणि हे दोन्हींमधील अंतर असेल, तर चुंबकीय आघूर्ण खालील सूत्रानुसार गणला जातो :

संदर्भ

[संपादन]
  1. ^ भौतिकशास्त्र परिभाषा कोश [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]. p. ५८९. URL–wikilink conflict (सहाय्य)