उष्णता वहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्थायू पदार्थातील माध्यमाच्या कणांचे स्थानांतरण न होता जेव्हा उष्ण भागाकडून थंड भागाकडे फक्त उष्णतेचे स्थानांतरण होते त्यास उष्णतेचे वहन म्हणतात.

उष्णता वहन हा विषय रासायनिक व यांत्रिक आभियांत्रिकी मधील महत्त्वाचा विषय आहे. यात मुख्यत्वे उष्णता वहनाचा अभ्यास होतो व त्याचा उपयोग औद्योगिक तसेच दैनंदिन जीवनात कसा करता येईल यावर होतो.