कोनीय त्वरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोनीय त्वरण हे कोनीय वेगाचा बदलाचा दर किंवा कोनीय वेगाचे कालसापेक्ष भैदिज होय. एसआय एककांमध्ये हे त्रिज्यी प्रत्येकी वर्ग सेकंद मध्ये मोजले जाते. (rad/s, त्रि/से). हे परिमाण ग्रीक अक्षर अल्फा (α) ने दर्शविले जाते.[१]

गणिती व्याख्या[संपादन]

कोनीय त्वरण पुढीलप्रमाणे व्याख्यित केली जाते::

{\alpha} = \frac{d{\omega}}{dt} = \frac{d^2{\theta}}{dt^2} , or
{\alpha} = \frac{a_T}{r} ,

येथे {\omega} हे कोनीय वेग, a_T हे रेषीय स्पर्शी त्वरण, आणि r हे सहनिर्देशक व्यवस्थातील मूलबिंदूपासून पदार्थापर्यंतचे अंतर.


संदर्भ[संपादन]