दृश्य प्रकाश किरणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सूर्यप्रकाशात आढळणारी किरणे


सूर्यप्रकाशात आढळणारी, तसेच ज्यांची मानवी डोळ्याना संवेदना होते अशी विद्युतचुंबकीय पटलावर असणारी किरणे. यांची तरंगलांबी ३८० ते ७५० नॅनोमीटर(३८०० ते ७५०० Å- ॲंगस्ट्रॉम युनिट) असते. सूर्यप्रकाशाचा ४६% भाग ह्या किरणांनी व्यापलेला असतो.