फुली गुणाकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गणितात फुली गुणाकार, सदिश गुणाकार किंवा गिब्जचा सदिश गुणाकार ही त्रिमितीतील अवकाशातील दोन सदिशांमधील द्विक्रिया आहे. त्याची उकल म्हणजे अशी सदिश जी दोन्ही गुण्य सदिशांना लंब म्हणजेच त्या दोन्ही सदिशांना सामावणार्‍या प्रतलाशी लंब असते. ह्याचे भौतिकी, अभियांत्रिकी आणि गणितात मोठ्याप्रमाणावर उपयोजन केले जाते.

गणिती सूत्रीकरण[संपादन]

Right hand rule cross product.svg

फुली गुणाकार पुढील सुत्राने व्याख्यित आहे:[१][२]

येथे θ हे a and b मधील सर्वात लहान कोन (०° ≤ θ ≤ १८०°) आहे, ‖a‖ आणि ‖b‖ ही a आणि b ह्या सदिशांच्या किंमती , आणि n हे एकक सदिश जी a आणि b ना सामावणार्‍या प्रतलास लंब आहे.

संदर्भ[संपादन]

  1. Wilson 1901, p. 60–61
  2. {{{शीर्षक}}}.