प्रतिध्वनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एखादा आवाज जेव्हा एखाद्या भिंतीवर अथवा कड्यावर आदळून जेव्हा परत ऐकू येतो तेव्हा अशा आवाजाला प्रतिध्वनी असे म्हणतात.